तुमच्या घराचे वीज बिल जास्त येत असेल तर मोबाईल वरून आत्ताच हे करा तुमची मीटर रिडींग बिल कमी येईल

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

Vij Bil : नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की या आधुनिक जगामध्ये आता सर्व पद्धती ऑनलाईन प्रकारच्या झालेल्या आहेत. दिवसेंदिवस सर्व कामे हे ऑनलाइन स्वरपाने होत आहेत. यामध्ये सर्व प्रकारची कामे ऑनलाईन पद्धतीने होत गेलेली आहेत. यामध्येच वीज बिल देखील आहे. तुमचे देखील वीज बिल जास्त असेल तर तुम्ही स्वतः मीटर रिडींग ही करू शकता.Vij Bil

तुमचा कोणता आधार नंबर कोणत्या बँकेला लिंक आहे? असे चेक करा

तुम्ही देखील तुमच्या मीटरची वेडिंग ऑनलाईन पद्धतीने करू शकता त्यासाठी तुम्हाला काय काय लागेल, कोणत्या एप्लीकेशन लागेल किंवा कोणत्या गोष्टीचा वापर करावा लागेल या संदर्भामध्ये आज आपण थोडीशी माहिती पाहूया.

जर तुम्ही तुमच्या मीटरची रीडिंग ऑनलाईन पद्धतीने घेतली असेल तर महावितरण कर्मचारी याचा वेळ देखील वाचेल. शिवाय तुम्हाला व्यवस्थितपणे बिल येईल. तर तुम्ही तुमचे मीटर रिडींग ऑनलाईन ने कशी भरू शकता, याची माहिती खालील पद्धतीने जाणून घेऊया.

तुमचा कोणता आधार नंबर कोणत्या बँकेला लिंक आहे? असे चेक करा

विज बिल जास्त आले आता स्वतःच करा, मीटर रिडींग

महावितरण विभागांनी विविध प्रकारच्या डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असून याद्वारे स्वतः आपल्या मीटरची बिल ग्राहकांना भरता येणार आहे, त्यामुळे योग्य बिलही ग्राहकांना मिळेल.

महावितरणाने आता माहिती आणि तंत्रज्ञानाची गज धरलेली आहे. ग्राहकांना घर बसून त्यांच्या बिल भरता येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन मीटर साठी देखील ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

महावितरण हे ॲप ग्राहकभिमुख असून राज्यभरामध्ये या ॲपचा वापर खूप प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आता 25% देयक हे ऑनलाईन जमा होत आहेत.

तुमचा कोणता आधार नंबर कोणत्या बँकेला लिंक आहे? असे चेक करा

28 लाख ग्राहक वापरतात हे ॲप

महावितरणाच्या विभागाचे हे ॲप चा वापर राज्यातील सुमारे 28 लाख पेक्षाही जास्त ग्राहक करत आहेत. ग्राहकांना हे ॲप सोपे आणि सरळ वाटत आहे. हे ॲप वापरणाऱ्यांना ग्राहकांची संख्या देखील खूप प्रमाणामध्ये वाढत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी या ॲपचा वापर करण्याचे आवाहन महावितरण विभागाने केलेली आहेत.

या एप्लीकेशन वर मिळतात विविध प्रकारच्या सुविधा

एप्लीकेशन च्या मदतीने आपण विविध प्रकारच्या सुविधा प्राप्त करू शकतो. यामध्ये विज बिल भरणे, स्वतःचीच मीटर रिडींग नोंदविणे, नवीन वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणाला अर्ज करणे अशा विविध प्रकारच्या सुविधा या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळत आहेत.

महावितरणाच्या एप्लीकेशनच्याद्वारे ग्राहकांच्या वेळेची बचत होणार आहे. महावितरण कार्यालयात चक्र मारण्याची तुम्हाला जास्त आवश्यकता पडणार नाही. तेव्हा जास्तीत जास्त ग्राहकांनी या एप्लीकेशन चा वापर करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.

तुमचा कोणता आधार नंबर कोणत्या बँकेला लिंक आहे? असे चेक करा

राज्यभरा मधील आणि ग्राहकांनी एप्लीकेशन डाऊनलोड केलेले आहे प्रत्येक महिन्याला एकूण बिलच्या तुलनेमध्ये 25% बिले ही मोबाईल स्वरूपामध्ये भरली जात आहेत. अशाप्रकारे तुम्ही मोबाईल द्वारे मीटर रीडिंग स्वतः देऊ शकता व आणखी देखील कामे तुम्ही घरबसल्या करू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “तुमच्या घराचे वीज बिल जास्त येत असेल तर मोबाईल वरून आत्ताच हे करा तुमची मीटर रिडींग बिल कमी येईल”

Comments are closed.

error: Content is protected !!