राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्र राज्यामध्ये काही दिवसापूर्वी काही जागेवर हलका मध्यम ते मध्यम बरा अशा प्रकारचा पाऊस पडत आहे. तर दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय झालेला आहे. राज्यात काही जागेवर मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच राज्यात काही भागांमध्ये चार-पाच दिवसांमध्ये हलक्या मध्यम रुपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे.Maharashtra Rain Alert भाऊबीज म्हणून या … Read more