लाडक्या बहिणीसाठी खुशखबर : डिसेंबर महिन्याचे पैसे होणारे या दिवशी खात्यामध्ये जमा, पहा तारीख आणि वेळ
Ladki Bahin Yojana Upadate : महाराष्ट्राच्या आर्थिक घटकाबद्दल आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अतिशय महत्त्वपूर्ण विश्लेषण केलेले आहे. त्यांनी दिलेल्या मुलाखती मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक स्थितीचा सविस्तरपणे आढावा घेत ला आणि विविध कल्याणकारी योजनेबद्दल उपलब्ध असलेल्या निधीची देखील माहिती दिली.Ladki Bahin Yojana Upadate सोन्याच्या दरामध्ये … Read more