‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ या वृद्धांना मिळणार तीन हजार रुपये महिना
mukhyamantri vayoshree yojana : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतीच मागे सुरू केलेली ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीरित्या अंमलबजावणीनंतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वय श्री योजना सुरू केली आहे. या योजनेच मुख्य हेतू म्हणजे जेष्ठ नागरिकांना आणि वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या … Read more