जिओ कार्ड वापरकर्त्यांसाठी 3 महिन्याचा प्लॅन झाला स्वस्त
Jio 5g sim plans : भारतामध्ये सर्वात जास्त चर्चित व सर्वात मोठी अशी मानली जाणारी जियो कंपनी ग्राहकांसाठी काही ना काही प्लॅन आणत असते. जियो ने आपल्या ग्राहकांसाठी अत्यंत फायदशीर रिचार्ज प्लॅन बद्दल महिती दिली आहे. सामान्य ग्राहकांसाठी हा प्लॅन आहे. आताच्या काळामध्ये सध्या सामान्य ग्राहकापासून ते व्यवसायिकापर्यंत सर्वांनाच डिजिटल जगाशी जोडली जाण्याची संधी मिळणार … Read more