खाद्यतेलाच्या दरात खूप मोठी घसरण एक लिटरचा नवीन दर आत्ताच पहा
edible oil price today : राज्यात खाद्यतेला बाबतीत एक बातमी समोर आली आहे. राज्यात खाद्यतेलाच्या बाजारभावात खूप मोठा बदल घडून आलेला दिसत आहे. बाजारभावामध्ये तेलाची किंमत ढासाळल्याने ही ग्राहकांसाठी आनंदाची गोष्ट ठरत आहे. महाराष्ट्र राज्यातील खाद्यतेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री प्रकाश पटेल यांनी सांगितलेल्या माहितीनुसार खाद्यतेलाच्या किमतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात घट होत असून, येत्या काळात … Read more