अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई लवकरच होणार खात्यात जमा
compensation for damages : नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई आता ऑनलाईनच्या पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खाते च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण आज पाहूया.compensation for damages आपल्या राज्यात सप्टेंबर महिना व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले होते. याचे नुकसानाची भरपाई ज्या बदल्यात … Read more