शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता या शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ऐवजी 15 हजार रुपये, लवकरच निर्णय
PM kisan yojana : महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी व आर्थिक मदतीसाठी काही ना काही योजना आणतच असते परंतु आता शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा येणार केंद्र सरकार व राज्य सरकारचा एकूण 12000 रुपयांचा निधी आता 15000 रुपये करणार आहेत या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सोमवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.PM kisan … Read more