या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?
Compensation for damages : महाराष्ट्र राज्य सरकारने निवडणूक तोंडावर असताना शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जानेवारी 2024 पासून ते मी 2024 या काळामध्ये राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल होते. ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 596 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील … Read more