या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, तुमचे नाव आहे काय यादीमध्ये ते तपासा…
Farmer loan waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारने एक मोठे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जानेवारी 2024 ते जून 2024 यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केलेला आहे. या निर्णयामुळे … Read more