गॅस सिलेंडर बाबत महत्त्वाची सूचना, हे काम करा : अन्यथा तुमचा गॅस बंद पडण्याची शक्यता
Gas cylinder new Rule : गॅस सिलेंडरच्या संदर्भामध्ये एक मोठे बातमी समोर आली आहे. ही बातमी जी गॅस सिलेंडर धारक आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. गॅस सिलेंडरच्या कंपनीने घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहक ओळखण्यासाठी एक नवीन प्रकारचा उपक्रम सुरू केलेला आहे. हा उपक्रमासाठी गॅस सिलेंडर धारकांना त्यांचे ईकेवायसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.Gas … Read more