सोयाबीनच्या खरेदीसाठी नवीन 478 केंद्र

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

soyabin today rate : महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या हमीभावाने सोयाबीनच्या खरेदीसाठी 478 नवीन केंद्रांची परवानगी मिळाली आहे त्यापैकी नवीन 371 केंद्रीय सुरू झालेली आहेत मात्र खरेदीसाठी 12% ओलावा असलेली अट आत्तापर्यंत केवळ 470 क्विंटल ची खरेदी झाली. ओलावा कमी झाल्याने सोयाबीनची आवक वाढल्यानंतर केंद्राची खरेदी संख्या ही वाढली जाईल अशी माहिती पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.soyabin today rate

खाद्यतेलाच्या दरात खूप मोठी घसरण एक लिटरचा नवीन दर आत्ताच पहा

यावर्षी केंद्र सरकारने 4 हजार 882 आम्ही भाव हमीभाव जाहीर केलेला आहे. तर खुल्या बाजारामध्ये सध्या सोयाबीन प्रति क्विंटल तीन हजार 700 पासून ते 4500 रुपये पर्यंत दरम्यानचा भाव मिळत आहे. मालाची गुणवत्ता सरासरी भावाच्या दरम्यान चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या मध्ये आहे. हा बाजारभाव हमीभाव किमान 500 ते 700 रुपयांनी कमी आहे. याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसत आहे.

खाद्यतेलाच्या दरात खूप मोठी घसरण एक लिटरचा नवीन दर आत्ताच पहा

सरकारने या वर्षी राज्यामध्ये तेरा टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यापैकी पहिला टप्पा म्हणजे दहा लाख टनांची खरेदी होणार आहे. महाराष्ट्र राज्य सोबत सोयाबीन उत्पादनात आघाडी असलेली मध्यप्रदेशातही हमीभावाने खरेदी होणार आहे. मध्यप्रदेशामध्ये किमान 13 लाख 60 हजार टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करणार आहे. तसेच यामध्ये आणखीनही राज्य आहेत जसे की राजस्थान कर्नाटक तेलंगणातही हमीभावाने खरेदी होणार आहे. त्यामुळे बाजाराला खूप एक आधार होईल.

खाद्यतेलाच्या दरात खूप मोठी घसरण एक लिटरचा नवीन दर आत्ताच पहा

ओलाव्याची अट

राज्य सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी ओलाव्याची अट टाकली आहे. कमीत कमी बारा टक्के ओलावा असल्याशिवाय सोयाबीनची खरेदी करता येणार नाही. पण सध्या बाजारात येणाऱ्या मालामध्ये जास्त ओलावा येत असल्याने तसेच पडत असलेल्या पावसाने ओलावा जास्त येत आहे, असे शेतकरी बांधवांची म्हणणे आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांना 12 टक्के ओलावा असलेला माल कमी प्रमाणात मिळत आहे.

खाद्यतेलाच्या दरात खूप मोठी घसरण एक लिटरचा नवीन दर आत्ताच पहा

आतापर्यंतची असलेली खरेदी

आता सध्या बाजारामध्ये येणाऱ्या सोयाबीन मध्ये 18 टक्क्यांपर्यंत ओलावा येत आहे. काही वेळेस तर हा ओलावा 20 टक्क्यांपेक्षा जास्त राहतो. अशी माहिती खरेदी केंद्र चालकांनी दिली आहे. पण खरेदी साठी ओलाव्याची मर्यादा मात्र 12% आहे. याच परिणामी आतापर्यंत केवळ 4 हजार 700 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. अशी विभागाने माहिती दिली आहे.

खाद्यतेलाच्या दरात खूप मोठी घसरण एक लिटरचा नवीन दर आत्ताच पहा

खरेदीसाठी केंद्र वाढणार

राज्यामध्ये 12 टक्के ओलावा असलेला सोयाबीनचा माल खूप कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत 478 केंद्रांना परवानगी दिली आहे व त्यापैकीच 371 केंद्रांवर खरेदी देखील सुरू झाली आहे. मात्र जसे बाजारात कमी ओलावा असल्याने सोयाबीनची आवक जावक वाढेल. तसे खरेदी केंद्रांची ही संख्या वाढवली जाणार आहे. अशी माहिती पणन विभागाने दिलेली आहे.

टीप : अशाच माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

error: Content is protected !!