Rashan Card Scheme : भारतामधील गरीब व गरजू कुटुंबासाठी मोफत रेशन ही एक योजना महत्त्वाची आधारस्तंभ ठरली आहे. पंतप्रधान मोदी व केंद्र सरकार यांनी योजनेसाठी साठी पुढील पाच वर्षाची मुदत वाढ दिली आहे. याचे मूळ देशातील सुमारे 81 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना याचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे 2018 पर्यंत गरीब व गरजू कुटुंबांना मोफत अन्नधान्य प्रदान करण्यात येणार आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने काही नवीन नियम तयार केले आहेत. या सर्व अटींचे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.Rashan Card Scheme
राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता
मोफत रेशन योजनेचे स्वरूप
योजनेचा सारा असा की लाभार्थी कुटुंबांना प्रत्येक महिन्याला गहू आणि तांदूळ हे मोफत दिले जाते यासोबतच वेळोवेळी खाद्यतेल ,मीठ, डाळी, पीठ ,साखर यासारख्या अतिरिक्त गोष्टी देखील दिल्या जातात. मागील गेल्या तीन चार वर्षांपासून ही योजना यशस्वी रित्या राबवली गेली आहे. आता पुढील पाच वर्षासाठी तिचा विस्तार करण्यात आलेला आहे . हा निर्णय गरजू आणि गरीब व कमकुवत वर्गातील लोकांच्या अन्नसुरक्ष ला बळीकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता
नवीन नियम
राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता
ई केवायसी करण्याचे महत्त्व
इ केवायसी प्रक्रिया
प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्या आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड मधील बायोमेट्रिक माहितीनुसार शिधापत्रिका अपडेट केली जाईल. जर आधार कार्ड लिंक नसेल तर ते प्रथम अपडेट करून घ्यावे लागेल. त्यानंतर लाभार्थी स्थानिक रेशन दुकानात जाऊन किंवा ऑनलाईन पोर्टल द्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता
शिधापत्रिका पात्रता
रोख रक्कम हस्तांतर
काही राज्यांमध्ये केंद्र सरकार रेशनच्या बदल्यात लवकर रक्कम देण्याचा पर्याय याबद्दल देखील विचारात घेत आहे. उदाहरण म्हणजे गव्हाच्या बदल्यात बीपीएल कार्डधारकांना अडीच हजार रुपये आणि अंत्योदय अन्नधान्य योजना शिधापत्रिकाधारकांना 3000 त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात. हा पर्याय लाभार्थ्यांना अधिक लवचिकता देऊ शकतो. परंतु त्याची अंमलबजावणी राज्यानुसार शकते.
राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता
ही योजना अनेक दृष्टीने फायदेशीर ठरली
- अन्नसुरक्षा ही योजना गरीब कुटुंबांना नियमित आणि पुरेसे अन्न मिळण्याची खात्री देते यामुळे कुपोषण आणि भुकेच्या समस्या कमी होण्यास फारच मदत होते.
- आर्थिक सहाय्य ही योजना मिळाल्यामुळे गरीब कुटुंबीयांना त्यांचे मर्यादित उत्पन्न इतर महत्त्वाच्या गरजांवर खर्च करता येत. जसे की शिक्षण कपडे त्यांचे आरोग्य याच्यावर खर्च करता येतो.
- सामाजिक सुरक्षा ही योजना एक सुरक्षा दळे म्हणून काम करते आर्थिक मंदी किंवा नैसर्गिक च्या काळात ही योजना फार महत्त्वाची ठरते.
- ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना रेशन दुकानांद्वारे वितरण केल्यामुळे ग्रामीण व्यवस्थेला चालना मिळते आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
मोफत रेशन योजना ही भारतातील प्रत्येक गरीब व गरजू आणि वंचित वर्गांसाठी एक महत्त्वाची जीवनदायी योजना ठरली आहे. मात्र या योजनेच्या यशस्वी अंमलबजावनासाठी नवीन नियम अटींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
1 thought on “फक्त याच राशन कार्ड धारकांना मिळणार 5000 रुपये आणि मोफत राशन”
Comments are closed.