पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेच्या द्वारे या लाभार्थ्यांना मिळणार महिन्याला 27000 रुपये

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

Post Office scheme : नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल पोस्ट ऑफिसच्या काही योजना महत्त्वाच्या व फायदेशीर असतात. यामध्येच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना ही योजना तुमच्या पैशांसाठी सुरक्षित गुंतवणूक करण्याचा एक चांगला फायदेशीर पर्याय आहे. ही योजना केंद्र सरकारच्या आम्ही ने दिली जाते. त्यामुळे ही योजना सुरक्षित पणे मानली जाते या योजनेत जुलै 2023 पासून 7.4 टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे. जो इतर योजनेच्या तुलनेमध्ये खूप आकर्षक आहे.Post Office scheme

सोन्याच्या दरामध्ये झाली तुफान प्रकारची घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या

योजनेची वैशिष्ट्ये

  1. सुरक्षित गुंतवणूक : या योजनेला सरकारची आम्ही असल्यामुळे पैसे सुरक्षित राहतात.
  2. वाढीव व्याजदर : वार्षिक व्याजदर 7.4% एवढा आहे
  3. एकल किंवा संयुक्त खाते उघडण्याचा पर्याय : लाभार्थी एकटा किंवा पती-पत्नीचे संयुक्तपणे खाते उघडू शकतो.

गुंतवणूक मर्यादा

  • एकल खाते : कमाल नऊ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते.
  • संयुक्त खाते : कमाल 15 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते.
  • खाते उघडण्यासाठी किमान रक्कम : एक हजार रुपये
  • कागदपत्रे : ओळखपत्र फोटो पत्ता पुरावा इत्यादी

सोन्याच्या दरामध्ये झाली तुफान प्रकारची घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या

उत्पन्न आणि फायदा

गुंतवणुकीवर मासिक उत्पन्न मिळते उदाहरण पुढील प्रमाणे

  1. पाच लाख रुपयांचा दरमहा 3084 रुपये
  2. नऊ लाख रुपयांचा दरमहा 5550 रुपये
  3. 15 लाख रुपयांचा दरमहा 9250 रुपये

पती व पत्नी साठी विशेष लाभ

पति और पत्नी यांचे एकत्रित 15 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतात. यामुळे त्यांना दरमहा वीस हजार पर्यंत उत्पन्न मिळू शकते. कर सवलतीसाठी कलम 80 c अंतर्गत लाभ मिळू शकतो.

सोन्याच्या दरामध्ये झाली तुफान प्रकारची घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या

पैसे काढण्याचे अटी व नियम

केलेली गुंतवणूक एक वर्षानंतर काढता येते पैसे काढताना काही शुल्क लागू शकतो.

  1. एक ते तीन वर्षांमध्ये काढल्यास दोन टक्के शुल्क
  2. तीन ते पाच वर्ष मध्ये काढल्यास नऊ टक्के शुल्क
  3. पाच वर्षानंतर कोणतेही शुल्क नाही.

योजनेचे फायदे

  1. मासिक उत्पन्नाची सुविधा
  2. सरकारची हमीमुळे सुरक्षित गुंतवणूक
  3. सर्व पोस्ट ऑफिस मध्ये सुलभ पुणे उपलब्ध
  4. कमीत कमी रकमेपासून सुरुवात
  5. कर बचतीचे फायदे

सोन्याच्या दरामध्ये झाली तुफान प्रकारची घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या

विचार करण्यासारख्या गोष्टी

  1. व्याजदर बदलू शकतो.
  2. शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडा पेक्षा कमी परतावा मिळतो.
  3. पैसे एक वर्षांपूर्वी काढता येत नाहीत.

पोस्ट ऑफिस मासिक बचत ही योजना खास करून पती-पत्नीसाठी नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी एक उत्तम प्रकारचा पर्याय आहे. मात्र कोणताही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या आणि स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टानुसार योग्य निर्णय घ्या.

अशाच माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

error: Content is protected !!