शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता या शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ऐवजी 15 हजार रुपये, लवकरच निर्णय

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

PM kisan yojana : महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी व आर्थिक मदतीसाठी काही ना काही योजना आणतच असते परंतु आता शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा येणार केंद्र सरकार व राज्य सरकारचा एकूण 12000 रुपयांचा निधी आता 15000 रुपये करणार आहेत या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सोमवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.PM kisan yojana

कृषी कर्ज

कृषी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजन केलेल्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितभाबत निर्णय घेत असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पीएम किसान योजना सन्माननिधी सुरू केला आहे या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तर या योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजना सन्माननिधी योजनेच्या अंतर्गत तितकेच म्हणजे सहा हजार रुपये दिले जातात दोन्ही योजना मिळून शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये मिळतात परंतु आता ती रक्कम वाढवून 15000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकार करत आहे.

तुमच्या घराचे वीज बिल जास्त येत असेल तर मोबाईल वरून आत्ताच हे करा तुमची मीटर रिडींग बिल कमी येईल

शाश्वत पद्धतीची शेती पारंपारिक शेती आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालणं अत्यंत आवश्यक आहे तसेच रसायनाचा वापर टाळून विषमुक्त अशा नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आगामी तीन वर्षांमध्ये 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेती खाली आणण्यासाठी राज्य सरकारकडून नैसर्गिक शेतकरी याची मोहीम राबविण्यात येत आहे छोट्या शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परळी सोपे जाईल यासाठी विविध योजना राज्य सरकार राबवत आहे.

तुमच्या घराचे वीज बिल जास्त येत असेल तर मोबाईल वरून आत्ताच हे करा तुमची मीटर रिडींग बिल कमी येईल

राज्य सरकारने व केंद्र सरकारने शेतकऱ्याचे आहे त्यासाठी अशा आणखीन योजना देखील राबवण्याचा विचार करत आहे. यामागे यांचा उद्देशाचा आहे की शेतकरी देखील पूर्णपणे सुधारला पाहिजे शेतकऱ्याला आर्थिक मदत देऊन सरकार शेतकऱ्याला स्वावलंबी बनवत आहे यामुळे शेतकरी यांसाठी आताही 12 हजार रुपये वर्षाला मिळत होते ते आता पंधरा हजार रुपये मिळणार असल्याची माहिती दिली जात आहे.

तुमच्या घराचे वीज बिल जास्त येत असेल तर मोबाईल वरून आत्ताच हे करा तुमची मीटर रिडींग बिल कमी येईल

1 thought on “शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता या शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ऐवजी 15 हजार रुपये, लवकरच निर्णय”

Comments are closed.

error: Content is protected !!