महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा नवीन नियम पहा: या प्रवाशांना मिळणार मोफत सुविधा

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

New Rules of ST Corporation : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचा नवीन नियम समोर आलेला आहे. एम एस आर टी सी ही महाराष्ट्राची एक विकासाची महत्त्वपूर्ण संस्था म्हणून ओळखली जाते. गेल्या अनेक दशकांपासून या महामंडळाने राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना क्रांतिकारी बदल घडवून आणण्यात या संस्थेचा खूप मोठा व मोलाचा वाटा आहे.New Rules of ST Corporation

सोन्याच्या दरातील घसरण चालू: पहा 10 ग्राम सोन्याचे नवीन दर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विकासात्मक कार्याचा सर्वात मोठा व महत्त्वाचा पैलू म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी उचललेली त्यांनी पावली महाराष्ट्र सरकारने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के एवढी सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या क्रांतिकारी निर्णयामुळे महिलांना खूप मोठी चांगला मिळाली आहे पूर्वी अनक महिला आर्थिक अडचणीमुळे बाहेर पडू शकत नव्हते पण आता त्या बाहेर पडू लागल्या या योजनेमुळे हे शक्य झाले. आता त्या सर्व जागी सुरक्षितपणे नोकरी करू शकता शिक्षण करू शकता व इतर कामासाठी दूर प्रवास करू शकता. विशेषतः ग्रामीण भागामधील महिलांना ही योजना वरदान ठरली आहे आणि तरुणांना शहरा मध्ये जाऊन शिक्षण घेणे किंवा चांगल्या नोकरीची संधी शोधणे शक्य झाले आहे.

सोन्याच्या दरातील घसरण चालू: पहा 10 ग्राम सोन्याचे नवीन दर

महा परिवहन मंडळाने आणखीन एक योजना सुरू केली आहे सर्व वयोगटातील प्रवाशांना मोफत प्रवास योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि आर्थिक रित्या दुर्बल अशा लोकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये दैनंदिन खर्चातील बचत होऊन, आपल्या गरजांना अधिकाधिक प्रवास करणे शक्य होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूरवर जाणे सोयीस्कर झालेली आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी प्रवास करणे अत्यंत सोपे झाले आहे.

सोन्याच्या दरातील घसरण चालू: पहा 10 ग्राम सोन्याचे नवीन दर

महा परिवहन मंडळाचे वाहतूक जाळे हे सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले आहे. या विस्तृत्व नेटवर्कमुळे नागरिकांना राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये सहजपणे प्रवास करता येऊ शकतो. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरांमध्ये जोडण्यासाठी एसटी सेवा ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दुर्गम भागातील मुख्य रस्तांशी तालुकास्तरीय वरील रस्ते आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क साधने यासाठी एसटी सेवा अत्यंत आवश्यक ठरत आहे. याशिवाय शेजारतील राज्यांशी वाहतूक सेवा जोडल्या गेल्या आहेत.त्यामुळे आंतरराज्य प्रवास सुलभ झाला आहे.

सोन्याच्या दरातील घसरण चालू: पहा 10 ग्राम सोन्याचे नवीन दर

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महा परिवहन मंडळाची ही नवीन योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या वापरामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी होत आहे. यामुळे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात लक्षणीय घट होत आहे.शहरी भागात असलेली जी कोंडी कमी होऊन इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. परिणामी शहरी आणि ग्रामीण भागातील वाहतूक योजना अत्यंत कार्यक्षम होत आहे.

टीप : अशाच माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा नवीन नियम पहा: या प्रवाशांना मिळणार मोफत सुविधा”

Comments are closed.

error: Content is protected !!