बँकेला असणार आता दोन दिवस सुट्ट्या, पहा नवीन नियम?

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

New Rule Of Bank : बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी फार महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही बँकेचे कर्मचारी असाल तर नक्कीच ही बातमी वाचा. मागील गेल्या काही दिवसापासून बँकेतील कर्मचाऱ्यांची एक मागणी करत आहेत त्यांची मागणी अशी आहे की आठवड्यातून त्यांना दोन दिवस सुट्ट्या पाहिजे आहे त्यांना रविवारी व शनिवारी या दोन दिवशी सुट्टी देण्यात यावी अशी बँक कर्मचाऱ्यांची मागणी आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही बँक कर्मचाऱ्यांनी केलेली सरकारकडे मागणी सरकार मान्य करू शकेल का यावर लक्ष लागले आहे. या मागणीवरच इंडियन बँक कॉन्फिड रेशन (IBA ) आणि बँक कर्मचारी संघटनेमध्ये एकमत झाला आहे.New Rule Of Bank

फक्त याच राशन कार्ड धारकांना मिळणार 5000 रुपये आणि मोफत राशन

नवीन वेळ काय असणार ?

इंडियन बँक कॉन्फिडरेशन आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यातील कराराला जवळपास एक वर्ष पूर्ण होणार आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी भारतीय रिझर्व बँकेची( RBI )मान्यता घेणे आवश्यक आहे. सरकारने या नियमाच्या अंमलबजावणीला मंजुरी दिल्यास बँक बंद होण्याच्या आणि उघड्याच्या वेळेतही बदल होईल. आता सध्या सर्व बॅंका सकाळी दहा वाजता उघडतात व संध्याकाळी पाच वाजता बंद होतात हा नियम लागू झाल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांची वेळ सकाळी 9:45 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत काम करावे लागेल.

फक्त याच राशन कार्ड धारकांना मिळणार 5000 रुपये आणि मोफत राशन

इंडियन बँक कॉन्फिडरेशन आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यामध्ये एकमत झाले आहे बँकेत पाच दिवस काम करण्याबाबतचे एक मत झालेले आहे. अशा तऱ्हेने सरकारने या निर्णयाला मान्यता दिल्यास या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा नियम बहुतेक लागू होऊ शकतो. इंडियन बँक कॉन्फिडरेशन आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात झालेल्या करारानुसार सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका व सर्व खाजगी क्षेत्रातील बँका यांना दोन दिवसाच्या सुट्टीच्या नियमाखाली येतात.

फक्त याच राशन कार्ड धारकांना मिळणार 5000 रुपये आणि मोफत राशन

दीर्घ काळापासून असलेली मागणी

2015 पासूनच बॅग संघटना दर्शनीवार यांनी रविवारी सुट्टी देण्याची मागणी करत होते. परंतु 2015 मध्ये झालेल्या दहावी पक्षीय करारानुसार आरबीआय आणि सरकारने आयबी हे सह दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी म्हणून निश्चित केला होता. परंतु आता हा प्रस्ताव मंजूर झाल्यास बँक कर्मचारी आठवड्यातून फक्त आणि फक्त पाच दिवस काम करतील.

फक्त याच राशन कार्ड धारकांना मिळणार 5000 रुपये आणि मोफत राशन

टीप : अशाच नवीन पोस्ट बातम्या पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.

1 thought on “बँकेला असणार आता दोन दिवस सुट्ट्या, पहा नवीन नियम?”

Comments are closed.

error: Content is protected !!