New Farmer ID card : भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काही ना काही उपक्रम राबवत असतात. शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या या हितासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीमध्ये प्रबल व खंबीर बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार व भारत सरकार शेतकऱ्यांसाठी योजना व उपक्रम राबवत असतात. यामध्येच भारत सरकारने शेतकऱ्यांना लाभ घेता येईल अशा उपक्रमाचा फायदा होईल यासाठी शेतकरी ओळखपत्र काढण्याचे उपक्रम सुरू केलेला आहे, याविषयी माहिती पाहूया.New Farmer ID card
पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेच्या द्वारे या लाभार्थ्यांना मिळणार महिन्याला 27000 रुपये
भारत सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केलेला आहे, हा नवीनच उपक्रम आहे. या उपक्रमाचे नाव म्हणजे शेतकरी ओळखपत्र अशी आहे. या डिजिटल ओळखपत्र मुळे शेतकऱ्यांना सरकारच्या विविध प्रकारच्या योजना सरकारी सुविधांचा लाभ या ओळखपत्रामुळे मिळणार आहे.
पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेच्या द्वारे या लाभार्थ्यांना मिळणार महिन्याला 27000 रुपये
या ओळखपत्राचे स्वरूप आपल्याला आपल्या आधार कार्ड व पॅन कार्ड सारखे दिसून येईल. शेतकरी ओळखपत्र हे त्याप्रमाणेच ओळख असणार आहे, जे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे असणार आहे. या नवीन प्रणालीच्या अंतर्गत महाराष्ट्र सह देशांमधल्या सर्व शेतकऱ्यांची नोंद सुरू आहे. New Farmer ID card
पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेच्या द्वारे या लाभार्थ्यांना मिळणार महिन्याला 27000 रुपये
या नवीन शेतकरी ओळखपत्रामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती जमिनीची असलेली माहिती आणि शेती विषयक असलेले सर्व कामे केंद्रित रेकॉर्ड असणार आहे. यामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम पोहोचण्यास आणि लक्षित मदत पुरवण्यास फार मोठी मदत होईल.New Farmer ID card
पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेच्या द्वारे या लाभार्थ्यांना मिळणार महिन्याला 27000 रुपये
ओळखपत्र काढण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणती ?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खाते पुस्तक
- जन्म दाखला
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेच्या द्वारे या लाभार्थ्यांना मिळणार महिन्याला 27000 रुपये
टिपः अशा प्रकारची माहिती पाहण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.