Maharashtra Rain Alert : महाराष्ट्र राज्यामध्ये काही दिवसापूर्वी काही जागेवर हलका मध्यम ते मध्यम बरा अशा प्रकारचा पाऊस पडत आहे. तर दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय झालेला आहे. राज्यात काही जागेवर मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच राज्यात काही भागांमध्ये चार-पाच दिवसांमध्ये हलक्या मध्यम रुपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे.Maharashtra Rain Alert
भाऊबीज म्हणून या लाडक्या बहिणीला मिळणार 5500 रुपये
हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी
राज्यामध्ये दक्षिण भारत पासून मान्सून सक्रिय झालेला दिसत आहे. तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मध्ये पाऊस पडेल. महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून दर्शवला जात आहे.
भाऊबीज म्हणून या लाडक्या बहिणीला मिळणार 5500 रुपये
हवामान खात्याचा अंदाज
भाऊबीज म्हणून या लाडक्या बहिणीला मिळणार 5500 रुपये
विदर्भात देखील पावसाची शक्यता
भाऊबीज म्हणून या लाडक्या बहिणीला मिळणार 5500 रुपये
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणचा पाऊस
गेल्या काही दिवसात विदर्भात म्हणजेच यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पाऊस असाच पुढे चालू राहणार याचाही अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. रविवारी आणि सोमवारी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा यामध्ये काही ठिकाणी हलका व काही ठिकाणी मध्यम रूपाचा पाऊस पडत आहे. असा हवामान खात्याने अंदाज दर्शवला आहे व दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्यातील मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
1 thought on “राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता”
Comments are closed.