सोन्याच्या दरामध्ये झाली तुफान प्रकारची घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

Gold rate today : भारतामध्ये सोन्याचे महत्त्व फार आहे. सोन्याला लोकप्रिय गुंतवणुकीचे साधन मानले जाते. भारतामध्ये सोन्याला अनेक घटकांवर सोन्याची किंमत ही अवलंबून असते. यामध्येच आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंड स्थानिक मागणी आणि आर्थिक परिस्थिती यांचा देखील समावेश होतो.Gold rate today

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता या शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ऐवजी 15 हजार रुपये, लवकरच निर्णय

लंडन ओटीसी आणि कॉमिक्स सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये सोन्याच्या किमतीवर मोठा पारदर्शक प्रभाव पडतो. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीमध्ये किंचित प्रकारची घसरून जाणून आली होती. ज्यामुळे खरेदीदारांना काही दिलासा मिळाला.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता या शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ऐवजी 15 हजार रुपये, लवकरच निर्णय

सोन्याच्या किमतीचा अंदाज

जयम फायनान्शिअल सर्विस चे असलेले उपाध्यक्ष प्रणव मेर यांनी अशी माहिती दिली की, त्यावर्षी सोन्याच्या किमती मध्ये स्थिर राहण्याची शक्यता अत्यंत दाट आहे. परंतु सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याचे मूल्य वाढ होऊ शकते. त्यांनी असे स्पष्ट केले आहे की जागतिक स्तरावर सोन्याची किंमत 2900 – 3000 डॉलर आणि भारतामध्ये 84 हजार ते 85 हजार रुपये पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा दाखवली आहे. यामुळे एकूण किमतीमध्ये पाच ते सात टक्के परतावा मिळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता या शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ऐवजी 15 हजार रुपये, लवकरच निर्णय

सोन्याची असलेली शुद्धता

सोने खरेदी करताना काही गोष्टीचा विचार करावा लागतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोन्याची असलेली शुद्धता सराफा कडून खरेदी करताना तुम्हाला 22 कॅरेट सोनेरी खरेदी करायचे आहे, की 24 कॅरेट च हे विचारले जाते परंतु 24 कॅरेटचे सोने 99.99% शुद्ध असते तर 22 कॅरेट मध्ये 91 टक्के शुद्धता असते. 22 कॅरेट सोन्या तांबे चांदी जस्ट यांसारख्या धातूंचा नऊ टक्के मिश्रता असते. ज्यामुळे दागिने तयार करणे अत्यंत सोपे होते.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता या शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ऐवजी 15 हजार रुपये, लवकरच निर्णय

24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यामधील फरक

24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत, त्यामुळे बहुतेक दुकानदारांना 22 कॅरेट सोने विकतात 22 कॅरेट सोन्याचे दागिने अधिक टिकाऊ असतात. आणि त्यातले मिश्रण एक विशेष आकर्षण देऊन जाते. त्यामुळे खरेदीदारांना त्यांच्या गरजेनुसार योग्य कॅरेट निवडणे अत्यंत गरजेचे आहे.

सोन्याची खरेदी कशी करावी

सोन्याची खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बजेटचा विचार करावा लागेल. सोन्याच्या किमतीमध्ये चढउतार होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला योग्य वेळी खरेदी करणे हे महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे तुम्हाला खरेदी करताना विश्वास आहे. विक्रेत्याची निवड करणे हे आवश्यक आहे स्थानिक सराफा बाजार किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म भरून सोने खरेदी करताना विक्रेत्याची प्रतिष्ठा आणि ग्राहकांना पुनरावलंब यांचा विचार करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता या शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ऐवजी 15 हजार रुपये, लवकरच निर्णय

सोन्याच्या गुंतवणुकीचे फायदे

सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम मध्ये एक सुरक्षित गुंतवणूक म्हणजे सोनं मानलं जात आहे. आर्थिक आणि धबधबीच्या काळामध्ये सोन्याची मूल्य वाढते. ज्यामुळे गुंतवणूकदारांना संरक्षण मिळत असते. दुसरा म्हणजे पुन्हा एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. अनेक लोक सोने खरेदी करतात आणि त्याला वारसा म्हणून ठेवतात. त्यामुळे त्याची मूल्य वाढवून जाते.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता या शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ऐवजी 15 हजार रुपये, लवकरच निर्णय

सोन्याच्या खरेदीसाठी काही टिप्स

१. संपूर्ण माहिती मिळवा : सोन्याच्या किमती कॅरेट आणि शुद्धतेबद्दल संपूर्ण माहिती मिळणे महत्त्वाचे आहे.

२. सर्वात कमी किमतीत खरेदी करा : बाजारातील चढ उतार लक्षात घेऊन योग्य वेळेत खरेदी करणे आवश्यक आहे.

३. विश्वासाच्या विक्रेत्या करून खरेदी करणे : स्थानिक सराफा कडून खरेदी करणे ऑनलाईन फॅट फॉर्म शक्यतो टाळणे.

1 thought on “सोन्याच्या दरामध्ये झाली तुफान प्रकारची घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या”

Comments are closed.

error: Content is protected !!