आज सोने खरेदी करणे, ठरेल फायद्याचे जाणून घ्या आता सोन्याचा नवीन भाव!

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

Gold rate today: सोन्याला दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून खूप विशेष मानलं जातं कारण सोन्याची किंमत वाढत राहते विशेषतः मागेही आणि वित्तीय बाजारामध्ये अस्थिरतेच्या काळात देखील सोन्याचे भाव वाढत राहतात. सोने गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन दृष्टिकोनातून चांगला रिटर्न देऊ शकतो.Gold rate today

खाद्य तेलाच्या किमतीमध्ये घसरण, पहा आजचे नवीन दर

सोनी खरेदी करणे हे एक सामान्य माणसासाठी एक पारंपारिक आणि सुरक्षित अशी गुंतवणूक मानली जाते. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने आपल्याला स्थिर आणि सुरक्षित प्रकारे रिटर्न देऊ शकतो. विशेष म्हणजे तिची किंमत दीर्घकालीन वाढीसाठी महत्त्वाची ठरते जर आपण सोने खरेदी करत असाल तर, त्यात 22 कॅरेट किंवा 24 कॅरेट सोने विकत घेणे, आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. कारण त्याची शुद्धता अधिक जास्त प्रमाणात असते.

खाद्य तेलाच्या किमतीमध्ये घसरण, पहा आजचे नवीन दर

आज दिनांक नऊ डिसेंबर 2024 रोजी सोने आणि चांदीच्या भावात कोणत्याही मोठ्या प्रकारचा बदल दिसून आलेला नाही. दोन्ही धातूंच्या किमतीमध्ये मागील प्रमाणेच भाव टिकून आहेत. दहा ग्रॅम 22 कॅरेट सोने सुमारे 71,400 रुपये आणि 24 कॅरेट्स होणे 77, 900 रुपये प्रति दहा ग्रॅम च्या आसपास ट्रेड करत आहेत.

खाद्य तेलाच्या किमतीमध्ये घसरण, पहा आजचे नवीन दर

सोन्याला एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून मानल जात. त्याचे कारण म्हणजे सोन्याची किंमत ही वाढत राहते. विशेषतः महागाई आणि वित्तीय बाजारातील अस्थिरतेच्या काळामध्ये सोन्याची किंमत अधिक वाढते. याच दृष्टिकोनातून सोन्याची गुंतवणूक हे आपल्याला चांगला रिटर्न देऊ शकतो. त्याचबरोबर सोनी पोर्टफोलिओ चा एक मजबूत भाग बनू शकतो. ज्यामुळे विविध बाजार घडामोडी मध्ये संरक्षण मिळू शकेल.

खाद्य तेलाच्या किमतीमध्ये घसरण, पहा आजचे नवीन दर

सोन्याच्या बाबतीत सोन्याबद्दलचे अनेक एक्सपोर्ट यांचे मत अशे आहे की, सध्या ठराविक रेंजमध्ये सोन्याचा व्यापार चालू आहे. परंतु डॉलरच्या मजबुतीमुळे आणि बाँड यिल्डमध्ये झालेल्या वाढीमुळे सोन्याची मागणी प्रभावित प्रमाणामध्ये झाली आहे. महागाईबाबत वाढीची चिंता आणि आरबीआय याच्या द्वारा व्याजामध्ये कपात करण्याबाबतच्या अनिश्चिततेमुळे देखील सोन्याच्या किमतीवर प्रभावी परिणाम झालेला आहे.

खाद्य तेलाच्या किमतीमध्ये घसरण, पहा आजचे नवीन दर

सोनी विशेष तज्ञांच्या मतानुसार सोन्याला पुढील वर्षांमध्ये चांगला भाव मिळू शकतो. त्यामुळे सोने हे चांगला रिटर्न देऊ शकते. 2025 मध्ये 90 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत सोने पोहोचू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.

शहरामध्ये सोन्याचे दर कसे आहेत :

22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

शहरआजचा दर
मुंबई71,300 रुपये
पुणे71,300 रुपये
नागपूर71,300 रुपये
कोल्हापूर71,300 रुपये
ठाणे71,300 रुपये
जळगाव71,300 रुपये

24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

शहरआजचा दर
मुंबई77,780 रुपये
पुणे77,780 रुपये
जळगाव77,780 रुपये
नागपूर77,780 रुपये
ठाणे77,780 रुपये
कोल्हापूर77,780 रुपये

महत्त्वाची बाब : वरील सर्व सोन्याचे दर अंदाज आहेत आणि यामध्ये जीएसटी टीसीएस आणि इतर शुल्कांचा कोणत्याही प्रकारचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या जवळ स्थानिक ज्वेलर्स यांच्याशी संपर्क साधा.

टीप : अशाच माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा

1 thought on “आज सोने खरेदी करणे, ठरेल फायद्याचे जाणून घ्या आता सोन्याचा नवीन भाव!”

Comments are closed.

error: Content is protected !!