घरकुल योजनेतील धारकांना मोठा दिलासा नवीन नियमाप्रमाणे आता शेतामध्ये बांधकाम करता येणार?
Gharkul scheme new rules : प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सरकार यांच्या योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना हक्काची खरी मंजूर झालेली आहेत. मात्र जागेच्या अभावी घरकुलांच्या बांधकामाची विलंबन होत आहे. आता यात समस्येवर उपाय म्हणून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या समस्येचा उपाय म्हणजे स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यास मुख्य … Read more