आज सोने खरेदी करणे, ठरेल फायद्याचे जाणून घ्या आता सोन्याचा नवीन भाव!
अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
- सर्वप्रथम गुगल वर जाऊन https://www.npci.org.in/ या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.
- याद करतो वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर सहा पर्याय दिसतील यातील consumer पर्याय वर क्लिक करावे.
- Consumer वर क्लिक केल्यानंतर पुन्हा आणि पर्याय समोर येतील यातील शेवटचा पर्याय असलेला Bharat Aadhaar Seeding (BASE) या पर्यायावर क्लिक करा.
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघड होईल
- या नवीन इंटरफेसर वर डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये ज्या रेषा आहेत त्यावर क्लिक करा.
- येथे क्लिक केल्यानंतर काही पर्याय तुमच्यासमोर दिसतील यामध्ये तुम्हाला आधार मॅप स्टेटस जो चार नंबरचा पर्याय आहे त्याला निवडायचे आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर या तीन बॉक्समध्ये न चुकता व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे.
- आधार नंबर बरोबर टाकल्यानंतर खाली दिलेला कॅपच्या व्यवस्थितपणे टाकायचा आहे.
- त्यानंतर खाली दिलेल्या चेक स्टेटस पर्याय यावर क्लिक करायचे आहे.
- तसेच आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर आलेला ओटीपी टाकायचा आहे आणि खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे.
- यानंतर आपल्यासमोर संपूर्ण माहिती दिसेल यामध्ये आधार नंबर मॅपिंग स्टेटस दिसत आहेत तर शेवट बँकेची माहिती दिसत आहे.
- जर आपणास बँकेची काही अपडेट दिसत नसतील तर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंटची बँक खाते उघडा.
- तुम्हाला एक कार्ड दिले जाईल आणि त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर आधार नंबर लिक होईल.
आज सोने खरेदी करणे, ठरेल फायद्याचे जाणून घ्या आता सोन्याचा नवीन भाव!
अशाप्रकारे आपण आपला मोबाईल नंबर कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे तपासू शकता.
1 thought on “तुमचा कोणता आधार नंबर कोणत्या बँकेला लिंक आहे? असे चेक करा”
Comments are closed.