Amazon offers : नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर , आज तुमच्यासाठी अमेझॉन एक महत्त्वाची आणि धमाकेदार ऑफर घेऊन येणार आहे. ती ऑफर म्हणजे 16 रुपयांमध्ये स्मार्ट वॉच खरेदी करण्याची संधी तुमच्यासमोर चालून आलेली आहे. ही संधी दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही वेबसाईटवर नाही तर चक्क सर्वात मोठी ओळखली जाणारी ॲमेझॉन या ॲपवर ही ऑफर येत आहे.
घरकुल योजनेतील धारकांना मोठा दिलासा नवीन नियमाप्रमाणे आता शेतामध्ये बांधकाम करता येणार?
ही धमाकेदार ऑफर दुपारी बाराच्या दरम्यान सुरू होणार आहे. वजन असल्याने सर्व ठप्प झाला आहे. लोडिंगच्या इशू आला असा काही प्रॉब्लेम येणार नाही. लावा या कंपनीसाठी ही ऑफर घेऊन येण्यात आलेली आहे. स्वदेशी असलेली कंपनी लावा प्रो वॉच एक्स्ट्रीम या बंपर ऑफर ची घोषणा केलेली आहे. हे स्मार्ट वॉच 16 जून ला दुपारी बारा वाजता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
घरकुल योजनेतील धारकांना मोठा दिलासा नवीन नियमाप्रमाणे आता शेतामध्ये बांधकाम करता येणार?
दुपारी बाराच्या दरम्यान तुम्ही जर हे वॉच खरेदी केले तर तुम्हाला फक्त आणि फक्त 16 रुपयांमध्ये मिळणार आहे. ही संधी चुकवू नका ही संधी फक्त सुरुवातीच्या 50 ग्राहकांना हे वॉच सोळा रुपयांना दिले जाणार आहे. ही वॉच म्हणजे प्रो वॉच एक्स्ट्रीमच्या सिलिकॉन व्हेरिएंटला तुम्ही खरेदी करू शकता. ही वॉच खरेदी करण्यासाठी तुम्हाला वापरावा लागणार आहे. तो आपण कोड XTREME16 असा आहे.
घरकुल योजनेतील धारकांना मोठा दिलासा नवीन नियमाप्रमाणे आता शेतामध्ये बांधकाम करता येणार?
सिलिकॉन नालॉन आणि मेटल अशा तीन प्रकारच्या माध्यमातून स्मार्ट वॉच आहेत. या सर्व स्मार्ट वॉच वर कंपनी स्वतः सिलिकॉन स्टॅम्प मोफत देणार आहेत. प्रो वॉच एक्स्ट्रीमच्या सिलिकॉन ची किंमत सध्या बाजारामध्ये 4499 रुपये इतकी आहे. जी लॉन्च या दिवशी 3999 रुपयांना खरेदी करू शकाल. नायलॉन व्हेरिएंट ची किंमत सध्या 4699 रुपये आहे जी तुम्ही 4199 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. आणि सर्वात आवडली जाणारी मेटल व्हेरीएंट ची किंमत 4999 रुपये आहे जी तुम्ही 4499 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. अशी संधी तुम्ही वायाला घालून नका ॲमेझॉन ही ऑफर खूप कमी वेळ ठेवत असते. त्यामुळे वेळ भेटेल लगेच आपण कोड टाकून हे वापर आपण घ्या.
लक्षात ठेवा ही ऑफर फक्त सुरुवातीच्या 50 ग्राहकांनाच मिळणार आहे.
टिप : अशाच माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.