‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ या वृद्धांना मिळणार तीन हजार रुपये महिना

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

mukhyamantri vayoshree yojana : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतीच मागे सुरू केलेली ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीरित्या अंमलबजावणीनंतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वय श्री योजना सुरू केली आहे. या योजनेच मुख्य हेतू म्हणजे जेष्ठ नागरिकांना आणि वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करणे व त्यांना आर्थिक रित्या सहाय्य करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.mukhyamantri vayoshree yojana

या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?

महाराष्ट्र राज्यामध्ये वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आणि जेष्ठ नागरिक आर्थिक समस्यांना तोंड देत असतात. आणि त्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अतिशय संघर्ष करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

माझी लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना या योजनेच्या धर्तीवर ही योजना देखील समाजात अत्यंत महत्त्वाचा घटक व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी आखण्यात आलेली आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?

आर्थिक सहाय्य

  1. प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रपये रक्कम जमा केली जाते.
  2. ही आर्थिक मदत त्यांच्या दररोजच्या जीवनातील गर्जा भागवण्यासाठी फार उपयोगी ठरते.
  3. हे मिळणारे पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होत असल्याने या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने होते.

या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?

वस्तूंचे वितरण

या योजनेच्या अंतर्गत खालील काही महत्त्वाच्या वस्तू देखील पुरवल्या जातात.

  1. चष्मा
  2. कंबर बेल्ट
  3. श्रवण यंत्र
  4. कमोड चेअर
  5. फोल्डिंग वॉकर
  6. सर्वा इयर कॉलर
  7. ट्रायपॉड
  8. स्टिक व्हीलचेयर
  9. गुडघ्याचे ब्रेस

वरील वस्तूंचे वितरण यामध्ये केले जाते.

या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?

या योजनेसाठी असलेली पात्रता

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील काही निकष पूर्ण असणे आवश्यक आहे.

  1. वयोमर्यादा : अर्जदाराचे वय किमान 65 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे व डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
  2. रहिवासी : अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे हे फार महत्त्वाचे आहे. राज्यात कायमस्वरूपी वास्तव असणे गरजेचे आहे.
  3. आर्थिक मर्यादा : कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे व उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?

अर्ज प्रक्रिया

आवश्यक असलेले कागदपत्रे

  1. मतदान कार्ड
  2. आधार कार्ड
  3. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  4. दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
  5. ओळखपत्र
  6. उत्पन्नाचा दाखला

या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?

अर्ज कसा भरावा

  1. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येतो.
  2. जवळ असलेल्या संगणक केंद्रामध्ये जाऊन देखील अर्ज करता येतो.
  3. साल 2024 – 25 या वर्षासाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या योजनेचे महत्त्व आणि प्रभाव

मुख्यमंत्री व यशस्वी योजना ही एक ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवते. या योजनेमुळे

  1. आर्थिक सुरक्षितता : थेट आर्थिक मदत मिळत असल्याने दैनंदिन खर्च भागवणे अत्यंत सोपे होते व आर्थिक तणाव कमी होतो.
  2. आरोग्य सुविधा : वैद्यकीय उपकरणे मोफत मिळत असल्याने आरोग्य देखील सुधारते व दैनंदिन जीवन सुखकर होऊन जाते.
  3. सामाजिक सुरक्षितता : ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी बनवण्यास मदत होते व सामाजिक सुरक्षितता वाढते.

या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?

योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासन अधिक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जन जागृती मोहीम करीत आहे . अर्ज प्रक्रिया सुलभ करत आहे. डिजिटल माध्यमांचा वापर वाढवत आहे.

मुख्यमंत्री वयश्री योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे हजारो ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात फार मदत होणार आहे.

टीप : अशाच माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

1 thought on “‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ या वृद्धांना मिळणार तीन हजार रुपये महिना”

Comments are closed.

error: Content is protected !!