लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र होणार जमा

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

Ladki Bahin Yojana Scheme : महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली योजना लाडकी बहीण योजना ही योजना महिलांना प्रबळ बनवण्यासाठी व महिलांच्या सक्षमी करणासाठी सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. याच योजनेच्या द्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ राज्यातील दीड कोटी पेक्षाही जास्त महिला घेत आहेत. योजना महिलांना आर्थिक रित्या शिक्षण बनवण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आली आहे. याबाबत आपण काही माहिती पाहूया.Ladki Bahin Yojana scheme

बँकेला असणार आता दोन दिवस सुट्ट्या, पहा नवीन नियम?

महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही योजना 2023 वर्षातील जुलै महिन्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबन मिळवून देणे हा आहे. महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक रित्या प्रबळ व बळकट बनवण्यासाठी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देणे हे या योजनेचे प्रमुख कारण आहे.

बँकेला असणार आता दोन दिवस सुट्ट्या, पहा नवीन नियम?

लाडकी बहीण योजनेविषयी काही वैशिष्ट्ये :

  1. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
  2. योजनेसाठी वयोमर्यादा 21 ते 60 वर्षातील महिला.
  3. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे हे फार आवश्यक आहे.
  4. यामध्ये लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा होते( DBT) याद्वारे
  5. योजनेच्या अंमलबजावणी बालविकास विभागामार्फत होते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही गोष्टी लागतात त्या पुढील प्रमाणे :

  1. महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. वयोमर्यादा 21 ते 60 वर्षा दरम्यान असावे.
  3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
  4. आधार कार्ड आणि बँक खाते एक संलग्न असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा चौथा हप्ता आत्ताच मागे जमा झाला होता. या चौथ्या हप्त्यामध्ये महिलांना दोन महिन्याचे म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकत्रितपणे तीन हजार रुपये निधी महिलांच्या खात्यावर जमा झाला होता. त्यामुळे आता लाडक्या बहिणीची दिवाळी चांगलीच होणार.

बँकेला असणार आता दोन दिवस सुट्ट्या, पहा नवीन नियम?

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सरकारने असे सांगितले होते, की नोव्हेंबर महिन्याचा निधी देखील याच महिन्यात मिळणार आहे. अशी घोषणा सरकारने केली होती ज्यामुळे महिलांना अधिकच्या तीन महिन्याचे पैसे मिळाले होते. त्यांना चौथ्या हप्त्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैस एकत्रितपणे तीन हजार रुपये देण्यात आले. त्यामुळे महिलांना आता भाऊबीजेची ओवाळणी महिनाभर आधीच मिळाली आहे. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रुपया मिळाला नाही, अशा महिलांच्या खात्यात चौथा त्यात एकत्रितपणे साडेसात हजार रुपये जमा झाले. याच दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता पुन्हा पैसे कधी मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे पण आता या योजनेचे थेट डिसेंबर महिन्यातच मिळू शकतात. कारण विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने ही योजना सध्या तरी तत्पुरती बंद असणार आहे. कारण ही योजना थेट मतदारांना आकर्षित करू शकते. त्यामुळे आचारसंहिता सुरू झाल्या पासून ही योजना स्थगित करण्यात आली आहे.

बँकेला असणार आता दोन दिवस सुट्ट्या, पहा नवीन नियम?

बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे कसे कळणार?

तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील किंवा गावातील लाभार्थी यादी तपासू शकता. या यादीमध्ये तुमचे नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. या सोबतच या योजनेचे पैसे खात्यात आल्यानंतर तुम्हाला फोनवर एसएमएस सुद्धा येतो. जर एसएमएस आला नसेल तर बँकेत जाऊन तुमची पासबुक तपासू शकता. मोबाईल नंबर लिंक करून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची माहिती मिळेल.

टीप : अशात माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र होणार जमा”

Comments are closed.

error: Content is protected !!