Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली योजना लाडकी बहीण योजना ही योजना महिलांना प्रबळ बनवण्यासाठी व महिलांच्या सक्षमी करणासाठी सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. याच योजनेच्या द्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ राज्यातील दीड कोटी पेक्षाही जास्त महिला घेत आहेत. योजना महिलांना आर्थिक रित्या शिक्षण बनवण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आली आहे. याबाबत आपण काही माहिती पाहूया.Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजना या योजनेची नवीन यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही योजना 2023 वर्षातील जुलै महिन्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबन मिळवून देणे हा आहे. महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक रित्या प्रबळ व बळकट बनवण्यासाठी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देणे हे या योजनेचे प्रमुख कारण आहे.
लाडकी बहीण योजनेविषयी काही वैशिष्ट्ये :
- या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते
- योजनेसाठी वयोमर्यादा 21 ते 60 वर्षातील महिला.
- वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे हे फार आवश्यक आहे
- यामध्ये लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा होते( DBT) याद्वारे
- योजनेच्या अंमलबजावणी बालविकास विभागामार्फत होते.
लाडकी बहीण योजना या योजनेची नवीन यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही गोष्टी लागतात त्या पुढील प्रमाणे :
- महाराष्ट्रातील रहिवासी असणे हे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा 21 ते 60 वर्षा दरम्यान असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
- आधार कार्ड आणि बँक खाते एक संलग्न असणे आवश्यक आहे.
दिवाळी बोनस ची केलेली घोषणा :
महाराष्ट्र सरकारने आत्ताच दिवाळीच्या सणानिमित्त महाराष्ट्रातील या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी म्हणजेच महिलांसाठी एक विशेष भेट जाहीर केली आहे. सरकारने घोषणा केली आहे की दिवाळीच्या सभा निमित्त लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना तीन हजार रुपयांचा बोनस दिला जाईल याशिवाय काही निवडक महिलांना अडीच हजार रुपयांची अतरिक्त रक्कम देखील मिळेल. कोणाला मिळेल दिवाळी बोनस? दिवाळी बोनस चा लाभ लाडकी बहिणी व योजनेच्या सर्व पात्र महिलांना मिळेल यासाठी पुढील अटी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
- महिलेचे नाव लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये असणे आवश्यक आहे
- लाभार्थी यादीत नाव असलेल्या महिलांनी या योजनेअंतर्गत किमान तीन महिन्यांचा लाभ घेतलेला असावा.
- या साठी महिलेचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे.
- महिला या योजनेच्या सर्व नियम अटी यांचे पालन करत असावी.
लाडकी बहीण योजना या योजनेची नवीन यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारने जाहीर केले आहे की काही निवडक महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपयांच्या बोनस व्यतिरिक्त अडीच हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम देखील दिली जाईल हा अतिरिक्त लाभ कोणा कोणाला मिळेल ते पाहू.
- विधवा महिला
- दिव्यांग महिला
- एकल माता
- बेरोजगार महिला
- दारिद्र रेषेखालील महिला
- आदिवासी भागातील महिला
वरील सर्व महिलांना एकूण 5500 याचा लाभ मिळेल. यासाठी त्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी अतिरिक्त मिळत मिळेल.
लाडकी बहीण योजना या योजनेची नवीन यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कधी मिळणार दिवाळी बोनस?
- 25 ऑक्टोबर पर्यंत पात्र महिलांची यादी तयार करणे.
- 1-5 नोव्हेंबर रक्कम वितरण सुरू होणे
- 10 नोव्हेंबर पर्यंत सर्व पत्र असलेल्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणे.
अशाप्रकारे दिवाळीपूर्वीच सर्व महिलांना हा बोनस मिळेल. यामुळे सर्व महिला दिवाळी हा सण फार चांगल्या प्रकारे साजरा करू शकतील.
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक वरदानच ठरले आह. या योजनेमुळे महिलांना स्वावलंबन मिळत आहे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला देखील चालना मिळत आहे. दिवाळी बोनस ची घोषणा मुळे ही योजना आणखीनच बळकट झाले आहे.
1 thought on “भाऊबीज म्हणून या लाडक्या बहिणीला मिळणार 5500 रुपये”
Comments are closed.