Edible oil rate : खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण बघायला मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य खाद्य तेलाचे व्यापारी असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री प्रकाश पटेल यांच्या माहितीनुसार तेलबियांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने गेल्या वर्षापासून शेंगदाणा तेलाच्या दरामध्ये कमालीची वाट बघण्यास मिळत आहे. पण आता ती किंमत कमी होत आहे आणि पुढील देखील ही किंमत आणखी कमी होण्याची दाट शक्यता आहे.Edible oil rate
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा नवीन नियम पहा: या प्रवाशांना मिळणार मोफत सुविधा

खाद्यतेलाचे नवीन दर पुढील प्रमाणे
सोयाबीन तेल – 1600 रुपये
सूर्यफूल तेल – 1575 रुपये
शेंगदाणे तेल – 2600 रुपये