सोन्याच्या दरातील घसरण चालू: पहा 10 ग्राम सोन्याचे नवीन दर

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

24kt gold rate today: सोन्याला बाकीच्या गोष्टी पेक्षा अत्यंत महत्त्व दिले जाते. फक्त दागिनेच्या स्वरूपामध्ये नव्हे तर एक गुंतवणुकीच प्रमुख साधन म्हणून देखील सोन्याला महत्त्वाचे मानले जाते. मात्र गेल्या काही आठवड्यापासून सोन्याच्या बाजारपेठेमध्ये मोठी चढ-उतार बघायला मिळत आहे. जी गुंतवणूकदारांसाठी चिंता आणि संधी या दोन्हीचे प्रमाण ठरत आहे.24kt gold rate today

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, तुमचे नाव आहे काय यादीमध्ये ते तपासा…

सध्याचे बाजारपेठेमधल चित्र

सोन्याच्या किमतीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये लक्ष्मी प्रकारचे घसरन दिसून आलेले आहे. विशेष म्हणजे चार नोव्हेंबरला जो प्रति महिना दहा ग्रॅम 78,422 रूपये होता, तोच भाव आठवड्याच्या शेवटी 75,892 रुपये पर्यंत खाली आलेला आहे. एका आठवड्याच्या मध्ये 2530 रुपयांची घसरण दिसून आलेली आहे. देशाभरामधील सर्व बाजारपेठेमध्ये ही घसरण जाणून आली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्प 2024 मध्ये शनिवारी कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसांमध्ये सोन्याचे प्रति दहा ग्राम ला 67000 रुपयांचा खाली आले होते.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, तुमचे नाव आहे काय यादीमध्ये ते तपासा…

विविध प्रकारच्या सोन्याच्या किमतीचे विश्लेषण

बाजारभावामध्ये झालेल्या विविध प्रकारच्या सोन्याच्या किमतीमध्ये लक्षणीय फरक दिसून येत आहे . सर्वोच्च शुद्धता असलेले सोने 24 कॅरेट सोने सध्या 75,650 रुपये प्रति दहा ग्राम विकले जात आहे. तसेच दागिना मध्ये सर्वाधिक वापरले जाणारे 22 कॅरेट सोने 69,350 रुपये प्रति दहा ग्राम या दराने उपलब्ध आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याची किंमत सध्या बाजारामध्ये 56,740 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, तुमचे नाव आहे काय यादीमध्ये ते तपासा…

सोन्याच्या किमतीमधील घसरणीचे कारणे

  1. सरकारच्या धोरणामधील बदल विशेषतः कस्टम ड्युटी मधील केले कपात याचा थेट परिणाम म्हणून सोन्याच्या किमतीवर घसरण झाला आहे.
  2. जागतिक बाजारपेठे मधील होणारा चढता याचा परिणाम थेट भारत बाजारपेठेवर प्रभाव टाकत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक आणि राजकीय घडामोडीचे पडसाद स्थानिक बाजारात उमटत आहे.
  3. दागिने बनवण्याच्या मेकिंग चार्जेस मध्ये झालेले बदल हे देखील किंमतीवर परिणाम करत आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, तुमचे नाव आहे काय यादीमध्ये ते तपासा…

गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी

  1. सोन्याच्या कमी किमतीमुळे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचे संधी सध्या उपलब्ध आहे, विशेषतः लग्नसराईच्य हंगाम्यामध्ये ही बाब महत्त्वाची ठरू शकते.
  2. बाजार विशेषकांच्या मते सध्याची घसरण ही तात्पुरत्या प्रकारची असू शकते.
  3. गुंतवणूक पोर्टफोलियो मध्ये विविधता आणण्याची हा योग्य काळ आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, तुमचे नाव आहे काय यादीमध्ये ते तपासा…

बाजार विश्लेषकांच्या मते व सोने इतर त्यांच्या मते हा पुढील काळात सोन्याच्या किमतीवर प्रभाव टाकणारे अनेक घटक :

सोन्याच्या बाजारातील सध्याची परिस्थिती म्हणजे गुंतवणूकदारांसाठी दुधारी तलवार अशी आहे. एका बाजूला किमतीमधील घसरण ही चिंतेचा विषय असला तरी दुसऱ्या बाजूला नवीन गुंतवणूकदारासाठी एक महत्त्वाची संधी ठरवू शकते. विशेषत: लग्नसराई जवळ येत असल्यामुळे सध्याच्या कमी किमतीत हा अनेकांन आशादायक संकेत आहे. मात्र, कोणताही निर्णय घेताना सर्वांगीण विचार करणे. योग्य मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे.

टीप : अशाच माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “सोन्याच्या दरातील घसरण चालू: पहा 10 ग्राम सोन्याचे नवीन दर”

Comments are closed.

error: Content is protected !!