Farmer loan waiver : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. जानेवारी 2024 ते मे 2024 अवकाळी पावसामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले पिकांचे नुकसान झाले होते. या पिकांचे नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 596 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केलेला आहे.Farmer loan waiver
यामध्ये 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निधी मान्य केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे नुकसान भरपाईसाठी शासनाने स्पष्ट निकष निश्चित केलेले आहेत. प्रत्येक पात्र असलेल्या शेतकर्याला कमाल 3 हेक्टर जमिनीच्या क्षेत्राच्या मर्यादेमध्ये ही मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे.
ही मदत पारदर्शकता राखण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण ( डीबीटी पद्धत )पद्धतीच्या द्वारे करण्यात आलेला आहे यामुळे मध्यस्थशिवाय ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. योजनेच्या अंतर्गत काही जिल्ह्यांची घोषणा केलेली आहे त्यामध्ये अहमदनगर नाशिक, धुळे,जळगाव,सोलापूर, अमरावती, पुणे,अकोला यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे.
या जिल्ह्याची निवड करताना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण, प्रभावित शेतकऱ्यांची संख्या आणि पिकांचे झालेले नुकसान या गोष्टीच्या सर्व गोष्टीचा विचार केलेला आहे. योजनेची अंमलबजावणी करताना या योजनेची अधिक सुलभ आणि पारदर्शकता करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात आलेला आहे. ही जाहीर केलेली यादी शेतकरी सहजपणे पाहू शकतो. आपल्या मोबाइल वर किंवा आपल्या संगणकावरून ही यादी सहज पणे डाऊनलोड करू शकता.
तसेच, या योजनेच्या संदर्भातील सर्व माहिती असलेला शासन निर्णय जी आर देखील ऑनलाइन स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. ते ही आपल्याला ऑनलाइन साईट वर बघायला मिळेल. अवकाळी पावसामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके ची पिके वायला गेले. तर काहीच पिकांचे अतोनात नकसान झाले या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यांना पुढील हंगाम्यासाठी बियाणे , खते व इतर शेतीच्या संबंधित साहित्य खरेदी करणे, कठीण जात आहे. याच्यामध्ये शासनाची ही मदत शेतकऱ्यांना नवीन प्रकारचे ऊर्जा देऊन जाईल.
हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणजे गारपीट, वादळी वारे अशा नैसर्गिक आपत्ती वारंवार येत आहे. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी फक्त तात्पुरत्या योजना बरोबरच दीर्घकालीन योजनांच्या उपाय करणे का आवश्यक आहे.
टीप : असाच महिती साठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Post Views: 26
1 thought on “या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी भरपाई जाहीर! पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर”
Comments are closed.