Jio 5g sim plans : भारतामध्ये सर्वात जास्त चर्चित व सर्वात मोठी अशी मानली जाणारी जियो कंपनी ग्राहकांसाठी काही ना काही प्लॅन आणत असते. जियो ने आपल्या ग्राहकांसाठी अत्यंत फायदशीर रिचार्ज प्लॅन बद्दल महिती दिली आहे. सामान्य ग्राहकांसाठी हा प्लॅन आहे. आताच्या काळामध्ये सध्या सामान्य ग्राहकापासून ते व्यवसायिकापर्यंत सर्वांनाच डिजिटल जगाशी जोडली जाण्याची संधी मिळणार आहे.Jio 5g sim plans
लाडक्या बहिणीसाठी खुशखबर : डिसेंबर महिन्याचे पैसे होणारे या दिवशी खात्यामध्ये जमा, पहा तारीख आणि वेळ
लाडक्या बहिणीसाठी खुशखबर : डिसेंबर महिन्याचे पैसे होणारे या दिवशी खात्यामध्ये जमा, पहा तारीख आणि वेळ
नवीन रिचार्ज पद्धतीमध्ये सर्वात लक्षवेधी व पहिली रिचार्ज सुविधा म्हणजे 127 रुपयांमध्ये 28 दिवसांची मर्यादा असलेला प्लॅन या प्लॅन मध्ये ग्राहकांना दोन जीबी इंटरनेट डेटा मिळणार व 28 दिवसांसाठी कॉलिंग व 100 एसेमेस दररोज मिळणार असा हा प्लॅन आहे.
दुसरा महत्त्वाचा प्लॅन म्हणजे रुपये ₹247 रुपयांमध्ये छप्पन दिवसांची मर्यादा असलेला प्लॅन आहे यामध्ये ग्राहकांना दररोज प्रतिदिन दीड जीबी इंटरनेट 28 दिवसांसाठी त्यामध्ये कॉलिंग सुविधा मोफत 100 एसएमएस प्रति दिवस एवढा प्लॅन आहे.
लाडक्या बहिणीसाठी खुशखबर : डिसेंबर महिन्याचे पैसे होणारे या दिवशी खात्यामध्ये जमा, पहा तारीख आणि वेळ
जिओचा तिसरा प्लॅन सर्वाधिक आकर्षक असणारा म्हणजे 84 दिवसांसाठी प्रतिदिन 2 gb डेटा सह टीव्ही, जिओ सावन आणि जिओ सिनेमा देखील मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना तीन महिन्यासाठी संपूर्ण डिजिटल मनोरंजन आणि माहितीची खजिना उपलब्ध होणार आहे.
1 thought on “जिओ कार्ड वापरकर्त्यांसाठी 3 महिन्याचा प्लॅन झाला स्वस्त”
Comments are closed.