लाडक्या बहिणीसाठी खुशखबर : डिसेंबर महिन्याचे पैसे होणारे या दिवशी खात्यामध्ये जमा, पहा तारीख आणि वेळ

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

Ladki Bahin Yojana Upadate : महाराष्ट्राच्या आर्थिक घटकाबद्दल आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अतिशय महत्त्वपूर्ण विश्लेषण केलेले आहे. त्यांनी दिलेल्या मुलाखती मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक स्थितीचा सविस्तरपणे आढावा घेत ला आणि विविध कल्याणकारी योजनेबद्दल उपलब्ध असलेल्या निधीची देखील माहिती दिली.Ladki Bahin Yojana Upadate

सोन्याच्या दरामध्ये 4000 रुपये घसरन, पहा आजचे नवीन दर

महाराष्ट्र राज्याच्ये अर्थव्यवस्थेचे आर्थिक सूत्रधार म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहिले जाते त्यांनी आतापर्यंत दावा अर्थसंकल्प सादर केला आहे त्यांच्या अनुभवी दृष्टिकोनातून राज्याच्या आर्थिक स्थितीचे चित्र वास्तविकपणे समोर आले आहे. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या महालक्ष्मी योजनेच्या संदर्भामध्ये त्यांना काही प्रश्नांवर राज्याच्या आर्थिक वास्तवाचे उत्तर दिले यावरून आर्थिक स्वरूपाच्या वास्तवाचे दर्शन घडले.

सोन्याच्या दरामध्ये 4000 रुपये घसरन, पहा आजचे नवीन दर

महाविकास आघाडीच्या सरकारने अनेक महत्त्वाच्या आणि महत्त्वकांशी स्वरूपाच्या योजना जाहीर केलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, वीज बिल माफी, दुधाला अनुदान व तीन गॅस सिलेंडर मोफत अशा अनेक योजनांचा समावेश यामध्ये आहे. या सर्व योजनांचा लागणारा निधी चे नियोजन अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. यामध्ये साडेसहा कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी पगार पेन्शन आणि कर्जाच्या व्याजाची काटेकोरपणे कॅल्क्युलेशन केलेले आहे.

सोन्याच्या दरामध्ये 4000 रुपये घसरन, पहा आजचे नवीन दर

यामध्ये कर्जाच्या व्याजाची कर्मचाऱ्यांची पगार आणि पेन्शन असे मिळून तीन ते सव्वा तन लाख कोटींचा खर्च येतो. उरलेल्या खर्चातून विकासासाठी विविध विभागांचा निधी द्यावा लागतो. बांधकाम विभाग जलसिंचन विभाग ग्रामविकास नगर विकास आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वपूर्ण विभागांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असते.Ladki Bahin Yojana Upadate

सोन्याच्या दरामध्ये 4000 रुपये घसरन, पहा आजचे नवीन दर

या निवडणूक पूर्वी महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या महालक्ष्मी योजनेनुसार राज्यातील महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन केलेले आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसठी लागणारा निधी कुठून आणणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अजित पवार यांच्या माहितीनुसार राज्याला ठराविक मर्यादेच्या बाहेर कर्ज घेण्यास परवानगी नसते. राज्याचा राज्यकारभार करताना आर्थिक शिस्त पाळणे हे अत्यंत महत्त्वाचे असते.

सोन्याच्या दरामध्ये 4000 रुपये घसरन, पहा आजचे नवीन दर

देशामध्ये महाराष्ट्राची ओळख एक प्रगतशील आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असे राज्य म्हणून आहे आणि ही प्रतिमा अबाधित राखणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय झालेली आहे. त्यामुळे तिला काउंटर करण्यासाठी अशा प्रकारच्या अव्या घषणा करणे योग्य नाही,असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

सोन्याच्या दरामध्ये 4000 रुपये घसरन, पहा आजचे नवीन दर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना 600 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या संदर्भात अजित पवार यांनी सांगितले आहे, की केंद्र सरकारशी चर्चा करून ही मदनीची मागणी येऊ शकते केंद्रात आपले सरकार असल्यामुळे ही मागणी मदत मिळू शकते.

सोन्याच्या दरामध्ये 4000 रुपये घसरन, पहा आजचे नवीन दर

फक्त आणि फक्त लोकप्रियतेसाठी किंवा राजकीय फायद्यासाठी अव्यहर्या अशा प्रकारच्या घोषणा राज्याच्या दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने योग्य नसतात. राज्याची आर्थिक शिस्त राखून विकासाचा वेग कायम ठेवणे हे एक प्रत्येकाचे आव्हान असते.

सोन्याच्या दरामध्ये 4000 रुपये घसरन, पहा आजचे नवीन दर

अजित पवार यांनी केलेल्या विश्लेषण राज्याच्या आर्थिक स्थितीचे भान ठेवून आहे. राज्याच्या विकासासाठी शिस्त राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राची एक प्रगतशील राज्य म्हणून ओळख आहे, ही ओळख अशीच राखण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.

सोन्याच्या दरामध्ये 4000 रुपये घसरन, पहा आजचे नवीन दर

1 thought on “लाडक्या बहिणीसाठी खुशखबर : डिसेंबर महिन्याचे पैसे होणारे या दिवशी खात्यामध्ये जमा, पहा तारीख आणि वेळ”

Comments are closed.

error: Content is protected !!