Gold rate today : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरामध्ये 4000 एवढ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरामध्ये पाच सहा दिवसांमध्ये चार हजार रुपये एवढी मोठी घसरण झालेली आहे.Gold rate today
गॅस सिलेंडर बाबत महत्त्वाची सूचना, हे काम करा : अन्यथा तुमचा गॅस बंद पडण्याची शक्यता
सोन्याच्या दरामध्ये झालेली ही घसरण पाहता सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा आधार मिळाला आहे. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचं बघायला मिळाले आहे. अजूनही ही घसरण चालूच आहे. मागील एक दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये तब्बल दोन हजार रुपयांची घसरण झालेली दिसून आली आहे.Gold rate today
1 thought on “सोन्याच्या दरामध्ये 4000 रुपये घसरन, पहा आजचे नवीन दर”
Comments are closed.