गॅस सिलेंडर बाबत महत्त्वाची सूचना, हे काम करा : अन्यथा तुमचा गॅस बंद पडण्याची शक्यता

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

Gas cylinder new Rule : गॅस सिलेंडरच्या संदर्भामध्ये एक मोठे बातमी समोर आली आहे. ही बातमी जी गॅस सिलेंडर धारक आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. गॅस सिलेंडरच्या कंपनीने घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहक ओळखण्यासाठी एक नवीन प्रकारचा उपक्रम सुरू केलेला आहे. हा उपक्रमासाठी गॅस सिलेंडर धारकांना त्यांचे ईकेवायसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.Gas cylinder new Rule

सोयाबीन, कापूस, मका आणि हरभरा पहा आजचे नवीन दर..

यामध्ये गॅसधारकांनी केवायसी पूर्ण न केल्यास गॅस कंपनी त्यांच्या कनेक्शन वर कठोरपणे निर्णय घेणार आहे. एलपीजी गॅस कंपनीच्या माहितीनुसार असे स्पष्ट झालेली आहे की पुढील आठवड्यात केवायसी पूर्ण करणाऱ्या ज्या धारकांची पूर्ण नसेल त्या गॅस धारकांना गॅस सिलेंडर पुरवठा बंद करण्यात येणार आहे.Gas cylinder new Rule

सोयाबीन, कापूस, मका आणि हरभरा पहा आजचे नवीन दर..

गॅस धारकांना या नियमाबद्दल माहिती दिली गेलेली असून सर्व गॅस धारकांना केवायसी पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. ई केवायसी पद्धत ऑनलाईन च्या द्वारे देखील पूर्ण करू शकता किंवा स्थानिक गॅस एजन्सी केंद्र मध्ये पूर्ण करता येणार आहे या प्रक्रियेमध्ये आवश्यक कागदपत्रे म्हणजे फक्त आधार कार्ड हेच लागणार आहे.

सोयाबीन, कापूस, मका आणि हरभरा पहा आजचे नवीन दर..

गॅस सिलेंडर बाबतचा हा उपक्रम गॅस कंपनीने ग्राहकां वर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न आहे. या प्रकारचे सर्व माहिती गॅस कंपनीने सर्व ग्राहकांना देणे गरजेचे आहे. यामध्ये खूप सारे असे ग्राउंड आहे ज्यांची कोणत्याही प्रकारची माहिती गॅस सिलेंडर कंपनीमध्ये नोंदणी नाही. यामुळे कंपनीने हा उपक्रम राबवला आहे. यामुळे गॅस ग्राहकांना गॅस सिलेंडर पुरवठा करणे कठीण होत आहे.

सोयाबीन, कापूस, मका आणि हरभरा पहा आजचे नवीन दर..

या नवीन उपक्रमाच्या आधारे आता प्रत्येक ग्राहकांना आपली नोंदणी ही करावीच लागेल. इ के वाय सी च्या माध्यमातून गॅस कंपनी ग्राहकांच्या सर्व माहिती मिळवू शकते. यामुळे सर्व गॅस धारकांना आणि नवीन कनेक्शन वाल्यांना गॅस सिलेंडर पुरवठा लवकरात लवकर करता येईल.

सोयाबीन, कापूस, मका आणि हरभरा पहा आजचे नवीन दर..

गॅस कंपनीने हा उपक्रम यासाठी राबवला आहे की ग्राहकांची संपूर्ण माहिती प्रत्यक्षरीत्या मिळणार आहे. यामुळे गॅस पुरवठा लवकरात लवकर करता येईल त्यामुळे हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. या मिळालेल्या सर्व माहितीचा वापर करून कंपनी ग्राहकांना कशाप्रकारे सेवा देनार याचा आढावा घेण्यासाठी केला जाईल.

सोयाबीन, कापूस, मका आणि हरभरा पहा आजचे नवीन दर..

त्यामुळे गॅसचा गैरवापर होण्याची शक्यता रोखण्यासाठी या माहितीचा वापर केला जाईल. कंपनीने गॅसधारकांना फक्त ई केवायसी पूर्ण करण्याची सूचना दिलेली आहे.यासाठी कंपनीने काही मुदत वाढ देखील दिली आहे. इ केवायसी प्रक्रिया नवीन असल्यामुळे ती काही गॅस धारकांना कठीण जाऊ शकते किंवा काही ग्राहकांकडे संगणक किंवा इंटरनेट सुविधाही उपलब्ध नसल्याने अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांची गॅस कनेक्शन बंद होऊ शकतो.

सोयाबीन, कापूस, मका आणि हरभरा पहा आजचे नवीन दर..

ग्राहकांचया या समस्या लक्षात घेऊन कंपन्यांनी ही प्रक्रिया काही प्रमाणामध्ये सोपी करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये काही अडचणी लक्षात घेऊन त्यावर मार्ग करण्याच्या प्रयत्न कंपनीने केला पाहिजे. यामुळे या नवीन नियमामुळे संभ्रम आणि नाराजी निर्माण होऊ शकते. ही प्रक्रिया अत्यंत कठीण अशा प्रकारची असल्यामुळे ग्राहकांना मानसिक व भावनिक त्रास होऊ शकतो यासाठी कंपनीने व्यापक प्रशिक्षण घेऊन आपले कर्मचारी ग्राहकांच्या मदतीसाठी दिले पाहिजे व ही प्रक्रिया सोपी केली पाहिजे. याकडे कंपनीने लक्ष दिले पाहिजे.

टीप : अशा माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!