सोयाबीन, कापूस, मका आणि हरभरा पहा आजचे नवीन दर..

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

Soybean bajar bhav today : दररोजची होणारे बाजारभावांमधील चढउतार हे चढ-उतार बाजारामध्ये एक नवीन दिशा दाखवत असतात. बाजारभाव मध्ये होणारे हे चढ-उतार आता सोयाबीन यावर चालूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये देखील सोयाबीनच्या दरामध्ये कालच्या तुलनेमध्ये आज काहीशी नरमाई दिसून आली आहे. अभिनेता नाही तर सोयाबीनचे भाव देखील कमी झालेले दिसून आले आहे. आज दुपारपर्यंत वायदे 10.33 डॉलर प्रति बुशेल्सर होते तर सोयाबीनचे वायदे 323 डॉलर प्रति टणांवर होते.Soybean bajar bhav today

सोन्याच्या दरात तुफान घसरण, दिवाळी नंतरचे नविन दर आत्ताच पहा :

देशांमधील सोयाबीनचा बाजार भाव कायम चालू होता मात्र आजच्या स्थितीमध्ये सोयाबीनचा भाव सध्या 4600 ते 4 हजार 700 रुपयाच्या दरम्यान चालू आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला बाजार भाव 4800 ते 4 हजार 900 रुपयांच्या दरम्यान काढला होता. मात्र, सोयाबीनच्या भावामधील चढउतार पाहता हा भाव कायम राहू शकतो असे अंदाज अभ्यासिकांनी व्यक्त केला.Soybean bajar bhav today

सोन्याच्या दरात तुफान घसरण, दिवाळी नंतरचे नविन दर आत्ताच पहा :

कापूस भाव

सोयाबीन प्रमाणेच कापसाच्या भावामध्येही चढउतार कायम चालूच आहे आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये आजची परपर्यंत शुक्रवारच्या तुलनेमध्ये आजचे प्रमाण वाढले आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे 73.94 सेंट प्रतिपादवर बंद झाले होते मात्र देशातील वायदे आज कमी होऊन 58,410 प्रति खंडीवर होते. जागतिक बाजार भाव मध्ये सध्या कापसाचा दबाव चालू दिसत आहे तो कायमच दिसतोच. मात्र, देशातील कापूस पुढील महिन्याभरात बाजारात दाखल होईल. त्यामुळे कापसाच्या भावामध्ये चढउतार कायम राहू शकतो, असा अंदाज व्यक्त अभ्यासिकांनी केलेला आहे.

सोन्याच्या दरात तुफान घसरण, दिवाळी नंतरचे नविन दर आत्ताच पहा :

मक्याचा भाव

देशामध्ये सध्या मक्याला इथेनॉल क्षेत्राकडून चांगली मागणी आहे. त्यामुळे मक्याला चांगलाच उठाव मिळाला आहे. तसेच पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाची ही खरेदी चालूच आहे. तर दुसरीकडे बाजारामध्ये मक्याची असलेली आवक कमी दिसत आहे. मक्याचा पुरवठा कमी असल्याने परिणामी मक्याचे टिकून दिसत आहे. सध्या देशामध्ये मक्याचा भाव सरासरी 2300 ते 2800 या पुढच्या काळातही चांगला भाव राहील असे मत अभ्यासिकांनी व्यक्त केलेले आहे.

सोन्याच्या दरात तुफान घसरण, दिवाळी नंतरचे नविन दर आत्ताच पहा :

हरभरा भाव

देशामध्ये हरभऱ्याची असलेली तेज कायम चालूच आहे. देशामध्ये हरभऱ्याचा भाव वाढला आहे हा भावाने बाजारामध्ये दिसून येत आहे. सणामुळे बाजारभावामध्ये हरभऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढलेली आहे. परंतु स्टॉकिस्टच्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत. याच परिणामी बाजारभावात हरभऱ्याला सुधारणा मिळाली आहे. बाजार समितीमध्ये हरभऱ्याची भाव सध्या 7000 ते 7500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मात्र दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे तसेच आयात मलाही येत आहे. त्यामुळे हरभराच्या बाजार भाव मध्ये उतार चढाव असाच राहील असे अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

सोन्याच्या दरात तुफान घसरण, दिवाळी नंतरचे नविन दर आत्ताच पहा :

टीप : अशाच नवनवीन माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

1 thought on “सोयाबीन, कापूस, मका आणि हरभरा पहा आजचे नवीन दर..”

Comments are closed.

error: Content is protected !!