Gold rate today : हिंदू संस्कृती मधील सर्वात मोठा मानला जाणारा दिवाळी हा सण संपताच सोन्याचे भावात घसरण दिसली आहे. दिनांक 5 नोव्हेंरपर्यंत सोन्याचे दरामध्ये 400 रुपये इतकी घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 80,300 रुपयांपर्यंत जवळपास पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर 73,600 रुपया जवळपास गेले आहेत. फक्त सोनेच नव्हे तर चांदीचा दरही 96,900 रुपये एवढा झाला आहे.Gold rate today
पाहिजे त्या शेतकऱ्याला मिळणार मोफत सौर कृषी पंप
मुंबई मध्ये सोन्याचा दर
महाराष्ट्र मध्ये मुंबई सोन्याचे दर 24 कॅरेट सोन्याचा दर 80 हजार 390 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 69 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे या दरामध्ये बाजारातील घटस्फोटाचं प्रतिकूल पद्धतीचं रूप बघायला मिळत आहे.
पाहिजे त्या शेतकऱ्याला मिळणार मोफत सौर कृषी पंप
ग्राहकांना सुवर्णसंधी
सोन्याच्या दरामध्ये झालेली ही घसरण पाहता गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी मोठी संधी ठरू शकते त्या संधीचा फायदा सर्वांनी घेतला पाहिजे. दिवाळीच्या या सणा नंतर कमी दरात सोने खरेदी करून ग्राहक त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा घेऊ शकतात. हीच वेळ दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मानली जाईल.
पाहिजे त्या शेतकऱ्याला मिळणार मोफत सौर कृषी पंप
सोन्यामध्ये गुंतवणुकीचे महत्त्व
आपले कुटुंबासाठी सर्वात सुरक्षित करणे म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे. आर्थिक निश्चितीतेच्या काळात सोन्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीची महत्त्व वाढते. सोने कमी दरात मिळत असल्याने आता केलेली गुंतवणूक गुंतवणूकदारांना दीर्घकालीन फायदे देऊन जाणार.
पाहिजे त्या शेतकऱ्याला मिळणार मोफत सौर कृषी पंप
पाहूयात शहराप्रमाणे सोन्याचे नवीन दर दहा ग्रॅम प्रति
24 कॅरेट सोन्याचे दर
मुंबई | 80,390 रुपये |
पुणे | 80,390 रुपये |
नागपूर | 80,390 रुपये |
कोल्हापूर | 80,390 रुपये |
जळगाव | 80,390 रुपये |
ठाणे | 80,390 रुपये |
पाहिजे त्या शेतकऱ्याला मिळणार मोफत सौर कृषी पंप
22 कॅरेट सोन्याचे दर
मुंबई | 73,690 रुपये |
ठाणे | 73,690 रुपये |
जळगाव | 73,690 रुपये |
कोल्हापूर | 73,690 रुपये |
पुणे | 73,690 रुपये |
नागपूर | 73,690 रुपये |
पाहिजे त्या शेतकऱ्याला मिळणार मोफत सौर कृषी पंप
ग्राहकांसाठी एक मोलाची संधी आहे. सर्व ग्राहकांनी व गुंतवणूकदारांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे सोन्याच्या घरातली ही घसरण पाहता बाजारभावामध्ये कधीही सोन्याचे दर पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे जोपर्यंत भाव कमी आहे .तोपर्यंत याचा फायदा सर्वांनी घेतला पाहिजे.Gold rate today
टीप : वरील सर्व सोन्याचे दर अंदाजे प्रमाणे आहेत.यामध्ये जीएसटी टीसीएस आणि इतर शंकांचा समावेश अजिबात नाही. अचूक दरांसाठी आपल्या ज्वेलर्स संपर्क साधा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
1 thought on “सोन्याच्या दरात तुफान घसरण, दिवाळी नंतरचे नविन दर आत्ताच पहा :”
Comments are closed.