अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई लवकरच होणार खात्यात जमा

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

compensation for damages : नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई आता ऑनलाईनच्या पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खाते च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण आज पाहूया.compensation for damages

आपल्या राज्यात सप्टेंबर महिना व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले होते. याचे नुकसानाची भरपाई ज्या बदल्यात शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु यामध्येही काही शेतकऱ्यांना याचा लाभ देखील मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांना आणखीन देखील याचा लाभ मिळाला नाही.

या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?

आतापर्यंत जे काही शेतकरी या नुकसान भरपाई पासून वंचित होते. अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ह नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे.

पीक नुकसान भरपाई बद्दल तहसीलदार यांनी देखील असे म्हटले आहे की , यंदाचे पीक नुकसान भरपाई च काम जलदरीत्या चाललेले असले की माहिती त्यांनी दिली आहे. जशी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या याद्या प्रकाशित करण्यात येतील की लगेच ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल. या सदर्भात आणखी काही माहिती जाणून घेऊया.compensation for damages

या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?

नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू

महाराष्ट्र राज्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान जवळपास 72 हजार हेक्टर इतक्या क्षेत्राचे नैसर्गिक आपत्तीमुळे हानी झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने वाशिम जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 26 कोटी 51 लाख 27 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

यामुळे आता बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम शासन स्तरावरून हा निधी जमा केला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. तर ऑक्टोबर महिन्याच्या मध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना धोका दिल्यासारखे झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे या शेतकऱ्यांना खरीप पिकांचे नुकसानच नुकसान सोसावे लागले. या पीक नुकसान भरपाई पोटी शासनाने बाधित केलेल्या शेतकऱ्यांना वाढीव भरपाई देण्याची घोषणा सरकारने केली आहे. या घोषणाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देखील सरकारने दिले आहेत.

या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?

यावर्षीचे काम वेगाने सुरू

अतिवृष्टीच्या बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाने निधी मंजूर केलेला आहे. या निधीचे वितरण शासनाच्या स्तरावरून होणार आहे. यासाठी शासनाने ऑनलाईन कार्यपद्धती राबवली आहे बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यासह नावाची यादी शासनाला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम तहसीलदार स्तरावर युद्धपातळीवर सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?

शासनाने केलेला निधी मंजूर

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी 26 कोटी 51 लाख 27 हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे व त्यासोबतच ऑक्टोंबर महिन्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शासनाने 32 कोटी 77 लाख 31 हजार रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?

टीप : अशाच नवनवीन माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई लवकरच होणार खात्यात जमा”

Comments are closed.

error: Content is protected !!