edible oil price today : राज्यात खाद्यतेला बाबतीत एक बातमी समोर आली आहे. राज्यात खाद्यतेलाच्या बाजारभावात खूप मोठा बदल घडून आलेला दिसत आहे. बाजारभावामध्ये तेलाची किंमत ढासाळल्याने ही ग्राहकांसाठी आनंदाची गोष्ट ठरत आहे. महाराष्ट्र राज्यातील खाद्यतेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री प्रकाश पटेल यांनी सांगितलेल्या माहितीनुसार खाद्यतेलाच्या किमतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात घट होत असून, येत्या काळात याचा सर्व फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.edible oil price today
फक्त याच SBI धारकांना मिळणारा 11000 हजार रुपये
सध्या परिस्थितीतील बाजार भाव आणि किंमत कपात
- सोयाबीन तेल -2070
- सूर्यफूल तेल – 2060
- शेंगदाणा तेल – 2700
वरील प्रमाणे बाजारभावात सध्या ही किंमत चालू आहे, सरकारच्या अधिक सूचनेनंतर खाद्य तेलाच्या किमतीमध्ये सहा टक्क्यापर्यंत घसरण होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळेच बाजारभावात कमीत कमी 50 रुपयापर्यंत भाव कमी होण्याची दाट शक्यता आहे.
फक्त याच SBI धारकांना मिळणारा 11000 हजार रुपये
प्रमुख कंपन्यांचे दरांमध्ये उतरते भाव
बाजारातील प्रमुख यांना वाजलेल्या कंपनी चे खाद्यतेलामध्ये देखील कपातीचे निर्णय आहे.
- फॉर्च्यून ब्रँड च मालक ईडन विल्मर यांनी प्रति लिटर मागे पाच रुपयांची कपात जाहीर केली आहे.
- नऊ वाजलेले ब्रँड जमिनी डबल यांनी आणि फॅट्स इंडिया यांनी प्रति लिटर मागे दहा रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
फक्त याच SBI धारकांना मिळणारा 11000 हजार रुपये
बाजार विश्लेषण आणि घसरणीची कारणे
घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे तेलबिया च्या उत्पादनात झालेली वाढ हे प्रमुख कारण आहे. मागच्या वर्षी शेंगदाणा तेलाच्या किमतीत झालेली वाढ आता कमी होत असून, ही घसरण आता काही दिवस अशीच चालू राहणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वात जास्त म्हणजे तिळाच्या तेलाच्या खाद्यतेलच्या किमतीमध्ये वीस ते तीस रूपयांची घट अपेक्षित आहे.
फक्त याच SBI धारकांना मिळणारा 11000 हजार रुपये
ग्राहक हिताचे निर्णय
अण्णा आणि ग्राहक व्यवहार विभागाकडून महत्वाची अशी भूमिका बजावण्यात आलेली असून त्यांनी सर्व सदस्यांचा कंपनीचा ग्राहकांच्या हिताचा विचार करून खाद्यतेरावरील असलेला एमआरपी कमी करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील स्वयंपाक घरात च्या खर्चात बदल होणार आहे. रोजच्या असलेल्या अन्य खर्चात घट होणार आहे. याच गोष्टीचा फायदा व्यवसायिक आस्थापना नाही होणार आहे.
फक्त याच SBI धारकांना मिळणारा 11000 हजार रुपये
बाजार विश्लेषकांचे मते
- खाद्यतेला च्या किमती स्थिर राहणार अशी शक्यता आहे.
- तेलबियाच्या उत्पन्न मध्ये होत असलेली वाढ चालू असल्यामुळे पुरवठा सुरक्षित राहील.
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील असलेल्या उतारचा भाव देशांतर्गत किमतीवर परिणाम करू शकतो.