फक्त याच SBI धारकांना मिळणारा 11000 हजार रुपये

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

SBI scheme : नमस्कार मित्रांनो, आपले अकाउंट जर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत असेल तर आपल्यासाठी एक बातमी समोर आलेली आहे. आजच्या धावत्या युगात आर्थिक बचत करणे व त्या बचतीचे योग्य प्रमाणात व्यवस्थापन करणे हे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे.SBI scheme

भारतामध्ये सर्वात मोठी व भारतीयांसाठी असलेली प्रिय बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक आपल्या ग्राहकांसाठी खूप आकर्षक अशी योजना घेऊन आली आहे. ही योजना आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फार मदतीची ठरणार आहे. आज आपण पाहूया एसबीआय च्या आवर्ती ठेव योजनेबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये बघूया ज्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या नियमित बचतीवर 11 हजार रुपये पर्यंत अतिरिक्त प्रकारचा लाभ मिळू शकतो.

फक्त याच लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

काय आहे एसबीआय आवर्ती ठेव योजना

भारतामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात लोकप्रिय विश्वासनीय आणि व्यापक असलेली बँकिंग नेटवर्क असलेली बँक आहे या बँकेच्या शाखा देशभरामध्ये पसरलेल्या असून ती आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या आर्थिक सेवा देखील पुरवत आहे. त्यामध्येच एक म्हणजे आवर्ती ठेव योजना किंवा रिपेरिंग डिपॉझिट स्कीम ही योजना आहे. ही योजना विशेषतः नियमित उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी फार उत्तम आणि बचतीची साधन म्हणून ओळखली जाणारी योजना आहे.

फक्त याच लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

1. सुलभ गुंतवणूक

  • किमान अशी गुंतवणूक रक्कम अत्यंत कमी ठेवले आहे.
  • दर महिन्याला केवळ एक हजार रुपये गुंतवणूक करून सुरुवात करता येते.
  • सर्व आर्थिक स्तरांमधील लोकांसाठी सुलभ आणि परवडणारी ही एक योजना.

2. आकर्षक व्याजदर

  • चक्रवाढ व्याजाचा लाभ
  • सध्याचा व्याजदर 6.5% प्रति वर्ष
  • नियमित बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर

फक्त याच लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

3. लवचिक कालावधी

  • विविध कालावधींसाठी उपलब्ध
  • ग्राहकांना गरजेनुसार निवडण्याची मुभा
  • पाच वर्षाचा कालावधीत सर्वाधिक लाभदायक

ही योजना विशेषतः खालील गटांसाठी फार उपयुक्त ठरू शकते:

  1. निवृत्त व्यक्ती
  2. विद्यार्थी
  3. गृहिणी
  4. लहान व्यवसायिक
  5. नोकरदार वर्ग

फक्त याच लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

एसबीआय आवर्ती ठेव योजना ही एक लोकांच्या फायद्यासाठी व सुरक्षित बचत योजना आहे. प्रत्येक महिना छोट्या रकमेची गुंतवणूक करून दीर्घकालीन आर्थिक लाभ घेता येऊ शकतो. या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे स्वच्छता आणि विश्वास असा लक्षात घेऊन ही योजना नियमित उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीसाठी फार उत्तम प्रकारचा पर्याय ठरवू शकते.

भविष्यामध्ये आपल्या बचतीसाठी व सुरक्षितेसाठी नियोजनबद्ध अशी एसबीआय आवर्ती ठेव योजना एक उत्कृष्ट प्रकारची निवड आहे. ही योजना आपल्याला आर्थिक शिस्त लावण्यास फार मोठी मदत करते. दीर्घकालीन आर्थिक लक्ष्य साध्य करण्यास हातभार देखील लावते.

टीप : अशाच माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

1 thought on “फक्त याच SBI धारकांना मिळणारा 11000 हजार रुपये”

Comments are closed.

error: Content is protected !!