free gas cylinder scheme : दिवाळीच्या या सणाच्या मोर्चाच्या अगोदरच केंद्र सरकार पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत एक लाख 84 हजार 39 ला बोलताना मिळणार आहे एलपीजी चा लाभ देणारा सिलेंडर. या सिलेंडरची सर्व रक्कम ग्राहकांना रकमेत भरावी लागणार आहे. ही एक अंबरल्यानंतर तीन ते चार दिवसांच्या मध्ये इंधन कंपन्याकडून अनुदानी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल.free gas cylinder scheme
खुशखबर, आजपासून होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा
या योजनेचा लाभ केवळ आणि केवळ त्याच ग्राहकांना मिळणार आहे. ज्या ग्राहकांचे आधार अथेटीकेशन पूर्ण झालेले आहे. जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अंतर्गत 2 लाख 19 हजार 667 ग्राहकांची नोंदणी झालेली असून त्यापैकी एक लाख 84 हजार ग्राहकांची इ के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर उर्वरित ग्राहकांचा आधार ओथितिकेशन अजून देखील झालेले नाही.
खुशखबर, आजपासून होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा
दोन मोफत सिलेंडरची योजना
केंद्र सरकारने होळी आणि दिवाळीच्या या मुहूर्तावर दोन वेळा मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजना आखली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळील गॅस एजन्सी सोबत संपर्क साधून आधार ऑथेंटीकेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असेल आणि ज्यांचे आधार कार्ड अतिफिकेशन पूर्ण असेल फक्त या जणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत वजन 14.2 किलोचा सिलेंडर मोफत दिला जाणार आहे. याबाबत ग्राहकांना जागृत करण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याची प्रतिक्रिया डीएसओ शिवी गर्ग यांनी दिला आहे.
खुशखबर, आजपासून होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा
योजनेची सुरुवात
पंतप्रधान उज्वला योजनेची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साल 2016 मध्ये सुरू केली होती ग्रामीण भागातील घरात मोफत एलपीजी सिलेंडर कनेक्शन देण हा उद्देश या योजने मागचा होता. गोरगरिबांसाठी ही योजना चांगली आहे व ही योजना ज्या लाभार्थ्यांची परिस्थिती फार बिकट आहे अशांसाठी ही योजना आहे. आतापर्यंत दहा कोटी पेक्षाही जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा फार मोठा अधिक प्रमाणावर फायदा झालेला आहे. महिलांनी वर्षभर एलपीजी गॅस वापरावा व त्यांना अनुदानावर दिल जातो.
खुशखबर, आजपासून होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा
त्याच पद्धतीने गॅस जोडणीशी संबंधित इतर त्यांनी काही आवश्यक वस्तू देखील खरेदी करता याव्यात यासाठी कनेक्शन घेतल्यास त्यांना सोळाशे रुपयांचं आर्थिक सहाय्य देखील दिले जाते. गेस्ट स्टोह खरेदी करण्यासाठी सरकारने ई एम आय ची सुविधा देखील दिली आहे.
1 thought on “फक्त याच लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर”
Comments are closed.