Pik vima Upadate : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर व आनंदाची बातमी समोर आली आहे ही बातमी खूप दिलासा देणार आहे. राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर मिळणार आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेच्या अंतर्गत सुमारे 1.41 लाख शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळणार आहे .ही बातमी विशेषतः यावर्षी राज्यातल्या झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची व गरजेची ठरत आहे.Pik vima Upadate
‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ या वृद्धांना मिळणार तीन हजार रुपये महिना
यावर्षी महाराष्ट्रातील जनतेला विविध भागांमध्ये झालेल्या पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे झालेली अतिवृष्टी असो किंवा पूर असो अशा गोष्टीचा सामना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करावा लागला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना व त्यांच्या प पिकांची भरपूर प्रमाणावर नुकसान झाले आहे. याची दखल राज्य शासनाने गांभीर्याने घेतलेली आहे या घटनांचा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर घोषणा देखील राज्य शासनाने केली आहे. यामध्ये विशेष म्हणजे भात पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर ऑपरेशनला असे नुकसान झाले, असून अनेक क्षेत्रांमध्ये पाणी साचल्याने उभ्या पिकांचे संपूर्ण संपूर्ण असे नुकसान झाले. याच परिस्थितीत पिक विमा योजनेचे महत्त्व अधिक स्पष्टपणे पुढे आले आहे.
‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ या वृद्धांना मिळणार तीन हजार रुपये महिना
सरकारने हा घेतलेला शेतकऱ्यांसाठी निर्णय या निर्णयाच्या नुसार विमा काढलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर 7 000 रुपये या दराने दहा दिवसाच्या आत ही विमा रक्कम मिळणार आहे. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला नाही, त्यांच्यासाठी देखील राज्य सरकारने एक मदतीचा हात म्हणून अशा शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे प्रति एकर म्हणून पंधरा हजार इतकी रक्कम दिली जाणार आहे. ही मदत शंभर टक्के नुकसान भरपाई च्या स्वरूपात दिली जाणार आहे.
‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ या वृद्धांना मिळणार तीन हजार रुपये महिना
दिनांक 16 ते 30 नोव्हेंबर या वेळा देशभरात झालेल्या पूर्ण पीक कापणी प्रयोगामधून मिळालेल्या माहितीच्याद्वारे ही नुकसान भरपाई पूर्णपणे निश्चित करण्यात आली आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातील नुकसानीचे अचूकपणे मूल्यांकन करण्यात आले असून त्यामुळे योग्य भरपाई देणे, शक्य झालेले आहे.
‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ या वृद्धांना मिळणार तीन हजार रुपये महिना
केलेल्या प्रयोगामुळे व मिळालेल्या माहितीनुसार या पीक विम्याचे महत्त्व स्पष्टपणे समोर दिसत आहे. परंतु तात्पुरत्या आर्थिक मदती पासून नव्हे तर अशा भविष्यात आणखीन आपत्तीचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन धोरणांची खूप मोठी गरज आहे. यामध्ये पाणी व्यवस्थापन, हवामान अंदाज यंत्रणेचे बळकटीकरण आणि पूररोधक उपाय व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे या बाबीचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची हानी याकडे लक्ष दिले पाहिजे. जास्तीत जास्त शेतकऱ्यां पर्यंत पिक विमा योजना पोहोचली पाहिजे. यासाठी जनजागृती शेतकऱ्यांवर परवडण्याजोगे हत्यांचे दर ठेवणे या गोष्टीवर भर दिला पाहिजे.
‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ या वृद्धांना मिळणार तीन हजार रुपये महिना
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्यावर केलेली गुंतवणूक ही कल्याणासाठीच असेल ही संपूर्ण देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असेल. पिक विमा योजना आणि अशा इतर काही उपाययोजना या शेतकऱ्यांना केवळ अशी सुरक्षा देत नाही. तर त्यांना आर्थिक उत्पादन आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी देखील महत्त्वाचे ठरते.
1 thought on “खुशखबर, आजपासून होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा”
Comments are closed.